बदलत्या वातावरणानुसार टोमॅटो पिकातील विविध समस्या व त्यावरील सर्वोत्तम उपाययोजना !
बदलत्या वातावरणानुसार टोमॅटो पिकातील विविध समस्या व त्यावरील सर्वोत्तम उपाययोजना नमस्कार टोमॅटो उत्पादक शेतकरी मित्रांनो, सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे टोमॅटो पिकात विविध समस्या आढळून येतात. सतत पडणारा पाऊस आणि त्यानंतर पडणारे ऊन यांमुळे अन्नद्रव्यांची कमतरता भासते त्यामुळे विविध समस्या निर्माण होतात. जाणून घेऊया, निर्माण होणाऱ्या प्रत्येक समस्येवर सर्वोत्तम अश्या उपाययोजना. ज्या उपाययोजना केल्याने मिळवून देतात दर्जेदार व भरगोस उत्पादन! ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- शेतकरी मित्रांनो, सध्या टोमॅटो पिकात उद्भवणार्या समस्या आणि त्यावरील परिणामकारक व समाधानकारक असे उपाय! 👉🏻 प्रणिल ग्रुप ऑफ कंपनीज देतेय यावर सर्वोत्तम उपाय!👍🏻 ♻️ फुलगळ, फळगळ समस्या 🔸उपाय- 👉🏻 फवारणीद्वारे - अमिनो गोल्ड (1.5 ग्रॅम/लिटर) + कॅलबॉर्न (2 मिली/लिटर) 👉🏻 ड्रिपद्वारे - अमिनो गोल्ड (500 ग्रॅम/एकर) + टिरॉन 888 (1 लिटर/एकर) + रोबस्टा डीएफ (2 किलो/एकर) होणारे फायदे - ↪️ फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते. ↪...