आले, हळद पिकासाठी योग्य खतमात्रा जाणून घ्या व मिळवा दर्जेदार उत्पादन !

 आले, हळद पिकासाठी योग्य खतमात्रा जाणून घ्या व मिळवा दर्जेदार उत्पादन ! 


नमस्कार शेतकरी मित्रांनो, 

खेतीवाले भैय्या ह्या ब्लॉग पेज च्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी बांधवांपर्यंत तसेच व्यवसायिकांपर्यंत महत्वाची माहिती पोहचवत असतो. 

तसाच एक महत्वाचा विषय आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. आजच्या ब्लॉग च्या माध्यमातून माहिती घेणार आहोत ती म्हणजे आले आणि हळद पिकाच्या योग्य खत नियोजनाबाबत !

पिकाचे उत्तम नियोजन केल्यास निश्चितच उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली दिसते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतकरी मित्रांनो, 

आले, हळद पिकाच्या जोमदार वाढीसाठी, रोग नियंत्रणासाठी तसेच उत्कृष्ट कंद निर्मितीसाठी योग्य व दर्जेदार खतांची पूर्तता करणे फार महत्वाचे ठरते. 

जैविक खतांचा वापर केल्यास नक्कीच फायदा होतो. जैविक खते वापरल्याने आर्थिक फायदा तर होतोच त्याचबरोबर जमिनीची सुपीकता टिकून राहते, त्यामुळे पुढे घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी ते अगदी फायदयाचे ठरते. 


जाणून घेऊया दर्जेदार खतांची मात्रा तसेच त्यामुळे होणारे फायदे -


1. आले, हळद पिकाच्या लागवडीनंतर पुढील ४ ते ५ दिवसांत देण्यात येणारे टिरॉन नुट्रीशन चे संवर्धन किट 

चला पाहूया संवर्धन किट वापरणे का महत्वाचे आहे ?

आले, हळद पिकात भरपूर फुटवे आणि जोमदार वाढ हवी आहे का?

मुळ सड आणि जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण हवे आहे का?

तर आजच वापरा टिरॉन न्यूट्रिशन प्रा. लि. चे "संवर्धन किट"

✅ भरपूर फुटवे

✅ जोमदार वाढ

✅ मुळ सड आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण

✅ निरोगी आणि उत्पादनक्षम पीक

📦 प्रमाण: 1 किट प्रति एकर


2. Tiron Nutrition Pvt. Ltd. चे "पोषक किट" हे आल्याच्या व हळदीच्या पिकासाठी सुरुवातीच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त!



आले व हळद पिकात पोषक किट वापरल्याने काय फायदे होतात ते पाहूया -    

1. आले व हळद पिकाला अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देते.

2. पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

3. जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते.

4. जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यास मदत होते. 

5. जमिनीमधील झिंक विद्राव्य करून झिंकची उपलब्धता वाढते. 

6. पिकाच्या वाढीसाठी, विकासासाठी आणि जमिनीच्या गुणवत्तेसाठी केला जातो.

7. जमिनीमधून निर्माण होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवता येते. 

8. पिकाच्या उत्पादनात, गुणवत्तेत, वजनात व साठवणूक क्षमतेत वाढ करते.  

9. रासायनिक खतांचा वापर व त्यावरील खर्च कमी होऊन उत्पादन वाढते.

✅ पोषक किट वापरण्याचे प्रमाण - 1 किट/ एकर 


3. आले आणि हळद पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच उत्कृष्ट काळोखीसाठी



👉🏻 मॅगरिको

🔹फायदे -

📌 पिकाची जोमदार वाढ होते.

📌 उत्कृष्ट काळोखी येते.

📌 पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढते.

📌 मुळांची वाढ चांगली होते.

🧪 मॅगरिको वापरण्याचे प्रमाण - 5 किलो/एकर


4. आले, हळद पिकाच्या कंदसड, कंद कूज रोगावर मिळवा प्रभावी नियत्रंण !



👉🏻 फॉस्फोरो + फायटर च्या परफेक्ट डोस ने मिळवा "दमदार उत्पादन"

कंदसड, कंद कूज रोगाची लक्षणे -

▫️पाने पिवळी पडून, नंतर वाळून जातात.

▫️पूर्ण झाडाची वाढ थांबते.

▫️मुळे व कंद सडतात, कंद अतिशय मऊ होतात.

▫️कंद काळसर- तपकिरी रंगाचे दिसू लागतात.

▫️कंद खराब होऊन जातो, त्यामुळे नवीन फुटवे येत नाहीत.


फॉस्फोरो + फायटर वापरण्याचे फायदे -

👉🏻 कंदसड, कंद कूज रोगावर प्रभावी नियत्रंण मिळते.

👉🏻 कंदाची वाढ चांगली होते.

👉🏻 100% परिणामकारक 

💧वापरण्याचे प्रमाण -

🧪 फॉस्फोरो - 500 ग्रॅम/एकर 

🧪 फायटर - 500 मिली/एकर 


5. आले आणि हळद पिकावरील करपा रोग नाहीसा होण्यासाठी सर्वोत्तम उपाय!


👉🏻 रेंजर 

🔹करपा रोगाची लक्षणे -

▫️आले आणि हळदीच्या पानांवर सुरुवातीला लहान, तांबूस रंगाचे ठिपके दिसतात.

▫️नंतर हे ठिपके मोठे होतात, पाने करपल्यासारखी दिसतात.

▫️सकाळी पडणारे धुके व दव यामुळे करपा रोगाचा प्रसार वेगाने होतो.

▫️पिकाची वाढ होत नाही.


🔹रेंजर वापरण्याचे फायदे -

▫️करपा रोगावर वेळीच व प्रभावी नियंत्रण मिळते.

▫️पिकाची वाढ चांगली होते.

▫️उत्कृष्ट रिजल्ट मिळतात.

🧪 वापरण्याचे प्रमाण - 2 ग्रॅम/लिटर 


वरील उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -

https://krishibazaar.in/product/tiron-sanvardhan-kit


निष्कर्ष - 

शेतकरी मित्रांनो वरील शिफारस केलेली खते व त्यांची मात्रा यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की आले आणि हळद पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य उत्पादनाची शिफारस करणे का महत्त्वाचे असते व त्याचे फायदे देखील आपण पहिले. दर्जेदार उत्पादन वाढीसाठी योग्य खते निवडणे हे फार फायदयाचे ठरते. 


आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱7757092091

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !