द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

 द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी  द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !


द्राक्ष बागायतदार बंधूंनो, 

आज आपण ह्या लेखात माहिती घेणार आहोत ती म्हणजे  'खरड छाटणी' केल्यानंतर करण्यात येणाऱ्या महत्वाच्या व्यवस्थापनाविषयी  

द्राक्ष बागेतल्या फळ छाटणी अवस्थेअगोदर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरड छाटणी व्यवस्थापन कारण जर खरड छाटणी व्यवस्थापन योग्यरित्या झाले तरच फळ छाटणी व्यवस्थापनाला महत्व आहे. 

- द्राक्षातील खरड छाटणीस फळ (गोडीबहर) छाटणीचा पाया म्हणतात. 

थोडक्यात एप्रिल महिन्यात खरड छाटणी झाल्यानंतर बागेची योग्य ती काळजी घेतली तरच चांगल्या प्रकारे काडयांची निर्मीती होते व काडी फळधारणा युक्त असेल तरच फळछाटणी महत्वाची यात खरड छाटणीनंतर फुटून आलेल्या नविन फुटीतील योग्य ती फुट राखणे, अतिरिक्त फुटींची विरळणी करणे, दोन (फांद्या) काड्यामधील योग्य अंतर राखणे, वेळेवर सबकेन करणे, सबकेनच्या पुढील शेंडा योग्य वेळी मारणे, काडीवरिल पानांची संख्या नियोजन करणे, अन्नद्रव्यांचा व्यवस्थीत पुरवठा करणे, वेलीस रोग व किड यापासून नियंत्रणात ठेवणे, काडी पक्वता निर्मीती योग्य नियोजन करणे यासारख्या अनेक महत्वाच्या घटनांचा समावेश होतो आणि यानंतर काडी चांगली परिपक्व होत जाते. 

काड्याची परिपक्वता होण्यासाठी खरड छाटणीपासून साधारणतः 140 ते 150 दिवसांचा कालावधी लागतो.

द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' (April Pruning) म्हणजे एप्रिल महिन्यात द्राक्ष वेलींची छाटणी करणे, ज्यामुळे पुढील हंगामात चांगले घड आणि काड्यांची वाढ होते. यासाठी बागेत योग्य पाणी व्यवस्थापन, खत आणि बुरशीनाशक फवारणी आवश्यक असते. 

एप्रिल छाटणीमुळे द्राक्ष वेलींची नवीन फुट वाढते, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि येणाऱ्या हंगामात अधिक चांगले उत्पन्न मिळते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने छाटणी करणे द्राक्ष बागेच्या उत्पन्नवाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खरड छाटणी केल्यानंतर आम्ही आपणांस काही महत्वाच्या आणि दर्जेदार अश्या उत्पादनांची शिफारस करत आहोत, त्यामुळे आपल्या द्राक्ष बागेतील काडी चांगली होते व काडीस संपूर्ण पोषण मिळते. 

उत्पादनांची माहिती व त्यांच्या वापराने होणारे फायदे हे खालीलप्रमाणे जाणून घेणार आहोत - 


- द्राक्ष बागेत खरड छाटणी (April Pruning) नंतर परिपक्व आणि परिपूर्णकाडी निर्मितीसाठी 

 वापरा दर्जेदार उत्पादन 👉🏻 'पोषक किट' 


🔹 द्राक्ष बागेत 'पोषक किट' वापरण्याचे फायदे

1. द्राक्ष वेलीची काडी परिपक्व आणि परिपूर्ण होते.

2. काड्या एकसमान फुटतात.

3. द्राक्ष बागेतील पाने, काड्या कार्यक्षम राहून, खोडात राखीव अन्नसाठा तयार होतो.

4. 100% सबकेन शेंडा चालतो.

5. द्राक्ष वेलींची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

6. रासायनिक खतांचा सुमारे 25-30% वापर कमी होतो.


🔹 द्राक्ष बागेत 'पोषक किट' वापरण्याचे  प्रमाण आणि वेळ

👉🏻  वापरण्याचे  प्रमाण - 1 किट/एकर 

 वापरण्याची वेळ -  

1. द्राक्ष बागेची खरड छाटणी केल्यानंतर 2-3 दिवसांनी द्यावे.


- द्राक्ष बागेत खरड छाटणी केल्यानंतर काडी एकसारखी व रशरशीत निघण्यासाठी तसेच द्राक्ष वेलींची पाने मोठी व रुंद होण्यासाठी 

 प्रभावी उत्पादन 👉🏻 'अमिनो गोल्ड' 

🔹 द्राक्ष बागेत अमिनो गोल्ड वापरण्याचे फायदे - 

  - काडी एकसारखी व रशरशीत निघते.

 - द्राक्ष वेलींची पाने मोठी, जाड, रुंद आणि सतेज बनतात.

🔹वापरण्याचे प्रमाण - 1.5 ग्रॅम/लिटर 

वापरण्याची वेळ -  

1. छाटणीनंतर दोन पानांच्या अवस्थेत असतांना 


- द्राक्षबागेतील डोळ्यांचा एकसारखा व चांगला फुटवा होण्यासाठी, तसेच सबकेन नंतर केन ची चांगली वाढ होण्यासाठी 

दमदार उत्पादन अमिनोसान 

 द्राक्षबागेत अमिनोसान वापरण्याचे फायदे

➖ द्राक्ष बागेतील डोळ्यांचा एकसारखा व चांगला फुटवा होतो. 

➖ सबकेन नंतर केन ची चांगली वाढ होते.

➖ पानांचा आकार वाढतो व अधिक काळोखी येते.

➖ पांढर्‍या मुळांचा विस्तार होतो.

 वापरण्याचे प्रमाण - 5 लिटर/एकर 

वापरण्याची वेळ -  

1. पहिल्या सबकेननंतर 1-2 दिवसांनी द्यावे.


- गर्भधारणा होण्यासाठी, मोठ्या व सशक्त घडांच्या निर्मिती साठी, डोळे मोठे व कोचीदार होण्यासाठी, तसेच काडी सशक्त होऊन लवकर पिकण्याकरिता

झारा 

वापरण्याचे प्रमाण - 2 मिली/लिटर 

वापरण्याची वेळ -  

1. काडीचा शेवटचा शेंडा मारल्यानंतर 2-4 दिवसांनी 


- प्रतिकूल हवामानात ऑक्टोबर छाटणीपर्यंत पाने टिकण्यासाठी तसेच खराब हवामानात, गैरमोसमी पाऊस, अति उष्णता यापासून संरक्षण होण्यासाठी 

सिलिफ्लोर 

वापरण्याचे प्रमाण - 2 मिली/लिटर 

वापरण्याची वेळ -  

1.छाटणी केल्यानंतर 60 दिवसांनी 


- काडी पूर्ण व लवकर पिकण्यासाठी 

टिरॉन पोटॅश 

वापरण्याचे प्रमाण - 1 लिटर/एकर 

वापरण्याची वेळ -  

1.छाटणी केल्यानंतर 70 दिवसांनी 


रोग व्यवस्थापन 

बुरशीनाशक फवारणी: खरड छाटणीनंतर, बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी फायटर, रेंजर या बुरशीनाशकांची फवारणी करावी. 


निष्कर्ष - 

शेतकरी मित्रांनो, द्राक्ष बागेत दर्जेदार उत्पन्न मिळविण्यासाठी खरड छाटणी चे नियोजन हे अत्यंत गरजेचे आहे. एप्रिल छाटणीमुळे द्राक्ष वेलींची नवीन फुट वाढते, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि येणाऱ्या हंगामात अधिक चांगले उत्पन्न मिळते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने छाटणी करणे द्राक्ष बागेच्या उत्पन्नवाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते.


🛒  आमची वरील उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी- 
        1. https://www.pranilagri.com/ 


आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 9096517346 /7757092091


Comments

Popular posts from this blog

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !