टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !
टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
टरबूज हे नगदी पीक असल्यामुळे त्यामध्ये येणाऱ्या रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यापैकी कॉलर रॉट (Collar Rot) हा सुरुवातीच्या अवस्थेत येणारा अतिशय घातक बुरशीजन्य रोग आहे. योग्य वेळी ओळख आणि उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येते.
“लागवडीनंतर 20–25 दिवसांत टरबूजाची रोपे छान वाढलेली असतात. पण अचानक काही रोपे कोमेजू लागतात, खोड जमिनीला लागून काळसर दिसते आणि झाड आडवे पडते… शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो — हे नेमकं काय घडतंय?
हीच आहे टरबूज पिकातील धोकादायक समस्या – कॉलर रॉट! योग्य वेळी ओळख न झाल्यास हा रोग मोठे आर्थिक नुकसान करू शकतो.”
“टरबूज हे कमी कालावधीत जास्त नफा देणारे नगदी पीक आहे. पण जमिनीतील बुरशीजन्य रोगामुळे जर सुरुवातीलाच रोपे मरू लागली तर संपूर्ण हंगाम धोक्यात येऊ शकतो.
कॉलर रॉट म्हणजे काय?
झाडाच्या जमिनीला लागून असलेल्या खोडाच्या भागाला "कॉलर" असे म्हणतात. या भागावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन खोड कुजते, झाड मरते — यालाच कॉलर रॉट म्हणतात.
हा रोग प्रामुख्याने ओलसर व उष्ण वातावरणात वेगाने पसरतो.
पाहूया रोगाची लक्षणे -
- रोपांच्या खोडाच्या तळाशी तपकिरी/काळसर डाग
- खोड मऊ पडणे व कुजणे
- रोपे आडवी पडणे
- जमिनीच्या पातळीवर बुरशीसारखा पांढरा थर दिसणे
- झाड अचानक सुकणे किंवा कोमेजणे.
- मुळांची वाढ खुंटणे आणि सडणे.
- पिकाची रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.
रोग येण्याची प्रमुख कारणे
• जास्त पाणी साचणे
• भारी व निचरा नसलेली जमीन
• दाट लागवड
• बियाण्यांची योग्य प्रक्रिया न करणे
• सतत ओलसर वातावरण
“मजबूत मुळे आणि निरोगी खोड असेल तरच टरबूज उत्पादन दणदणीत होते.
यावर प्रभावी असा उपाय मिळवा 👉 टरबूज पिकातील कॉलर रॉट रोगावर १००% प्रभावी उपाय: सेन्टिनेल (Sentinel)!
टरबूज उत्पादक शेतकरी बांधवांनो, पिकावर मर रोग (Wilt/Root Rot) आलाय का? झाडे अचानक सुकल्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती वाटतेय?
आता चिंता सोडा! तुमच्या टरबूज पिकाला द्या 'सेन्टिनेल'चा (Sentinel) आधार आणि मिळवा जोमदार उत्पादन.
✅ सेन्टिनेल (Phosphate Solubilising Fungal Biofertilizer) वापरण्याचे फायदे:
- मर रोगावर नियंत्रण: हानिकारक बुरशीचा नाश करून मर रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवते.
- मुळांची ताकद: पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ करते, ज्यामुळे झाड जमिनीत घट्ट पाय रोवते.
- फॉस्फरस उपलब्धता: जमिनीत अडकलेला (Fixed) फॉस्फरस विरघळवून पिकाला सहज उपलब्ध करून देते.
- रोगप्रतिकारशक्ती: हवामानातील बदल आणि ताणतणाव सहन करण्याची झाडाची क्षमता वाढवते.
- भरघोस उत्पादन: अधिक फुलधारणा, दर्जेदार फळे आणि उत्पादनात मोठी वाढ.
💧 वापरण्याची सोपी पद्धत:
👉 प्रमाण: 500 ग्रॅम प्रति एकर.
👉 वापर: ड्रीपद्वारे (Drip Irrigation) सहजरित्या देऊ शकता.
सेन्टिनेल उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
https://krishibazaar.in/product/sentinel-phosphate-solubilising-fungi-biofertilizer,%20sentinel-biofertilizer-for-vegetables,%20sentinel-grape-farming-phosphate-
निष्कर्ष -
भरघोस उत्पादन, अधिक फुलधारणा, दर्जेदार फळे आणि उत्पादनात मोठी हवी असल्यास पिकांना रोगांपासून दूर ठेवा, आणि त्यासाठीच वापरा सेन्टिनेल (Phosphate Solubilising Fungal Biofertilizer)
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !


.jpeg)

Comments
Post a Comment