द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

 द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !


नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, 

द्राक्ष उत्पादनात घडाची लांबी, मण्यांचे वजन, एकसारखेपणा आणि चकाकी हेच बाजारभाव ठरवणारे मुख्य घटक असतात. अनेक शेतकरी योग्य खत देतात, पण योग्य वेळ + योग्य पोषण + योग्य पद्धत नसेल तर अपेक्षित Results मिळत नाहीत.

जाणून घेऊया, Export Quality द्राक्षांसाठी यशस्वी असे सूत्र!

योग्य नियोजन, संतुलित पोषण आणि वेळेवर व्यवस्थापन केल्यास सामान्य बागेतूनही एक्सपोर्ट क्वालिटी द्राक्षे तयार करता येतात. चला तर मग जाणून घेऊया यामागचे खरे रहस्य…


👉 85 ते 90 तसेच 100 ते 110 दिवसांचा कालावधी हा द्राक्ष पिकासाठी अत्यंत निर्णायक टप्पा आहे. याच टप्प्यावर योग्य Biostimulant आणि Potash-based पोषण दिल्यास घडाचा संपूर्ण विकास घडून येतो.


यशाचं मुख्य रहस्य – किंगस्टार , टिरॉन मॅक्सिमा  (ड्रिप द्वारे)

1. किंगस्टार (Biostimulant) 

- किंगस्टार हे एक प्रभावी Biostimulant असून ते झाडाच्या आतून कार्य करते.


होणारे फायदे - 

- घडाची लांबी वाढते

- मण्यांचा एकसारखा व संतुलित विकास

- घड भरदार बनतो

- झाडाची ताण सहनशक्ती वाढते

- पोषणद्रव्यांचे शोषण अधिक प्रभावी होते

➡️ परिणामी घड दिसायला आकर्षक व वजनदार होतो.

प्रमाण - किंगस्टार - 5 लिटर / एकर (ड्रिपद्वारे)

शेतकऱ्यास मिळालेले उत्कृष्ट Results

2. द्राक्ष बागेत पोटॅशियम आणि सिलिकॉन देण्याचे महत्त्व - (Tiron Maxima)

द्राक्ष बागेत प्रूनिंगनंतर सुमारे 85-90 दिवसांनी पोटॅशियम (Potash) आणि सिलिकॉन (Silicon) देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या टप्प्यावर झाड फळाच्या विकासाच्या टप्प्यात प्रवेश करते, आणि योग्य पोषण मिळाल्यास उत्पादनाची गुणवत्ता व टिकाऊपणा सुधारतो.


पोटॅशियम (Potash) चे महत्त्व

मुख्य पोषण घटक (Macronutrient): फळाच्या आकार, वजन, रसमान आणि साखरेवर प्रभाव.

फळ विकास सुधारणा:

फळाचे आकार आणि वजन वाढवते

फळाची चमकदार रंग व स्वाद सुधारते

फळाची पेशींची मजबुती (Cell turgor, cell wall stability) वाढवते

पाण्याचे संतुलन (Water relations) सुधारते, झाड अधिक ताजेतवाने राहते

सिलिकॉन (Silicon) चे महत्त्व

संरचनात्मक मजबुती वाढवते: फळ व कंबी अधिक मजबूत होतात

रोगप्रतिकारक क्षमता (Disease resistance) वाढवते, विशेषतः पावडरी मिल्ड्यू (Powdery mildew) व फंगल रोगांविरुद्ध

पोषक घटकांचे शोषण सुधारते, झाड अधिक सशक्त राहते

फळ टिकाऊपणा (Shelf life) वाढवते, वाहतुकीस अनुकूल बनवते

पोटॅशियम आणि सिलिकॉन यांचा सांयोगिक परिणाम (टिरॉन मॅक्सिमा)

पोटॅशियम साखर वाढवतो, सिलिकॉन फळाच्या आकार व मजबुतीसाठी काम करतो

उत्पादनाचे बाजार मूल्य आणि गुणवत्ता दोन्ही सुधारतो

फायदे:

  • फळांचा आकार, वजन व साखरेचे प्रमाण वाढवते
  • रोगप्रतिकारक क्षमता सुधारते
  • फळ टिकाऊपणा वाढवते

Tiron Maxima वापरणे फळाची गुणवत्ता, रस, साखर, आकार आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे द्राक्ष उत्पादन व्यावसायिक दर्जाचे आणि बाजारपेठेत मूल्यवान बनते.

प्रमाण: 2.5 लिटर प्रति एकर


- शेतकऱ्यांचा अनुभव – प्रत्यक्ष दिसणारे Results

- घडाची लांबी स्पष्टपणे वाढलेली

- मण्यांचे वजन व एकसारखेपणा

- उत्कृष्ट चकाकी व आकर्षक रंग

- एक्सपोर्ट दर्जाची गुणवत्ता

- बाजारात उच्च दर मिळण्यास मदत


किंगस्टार आणि टिरॉन मॅक्सिमा ऑनलाईन खरेदी करण्यासाठी आजच ह्या वेबसाईट ला भेट द्या -

https://krishibazaar.in/product/kingstar-premium-plant-growth-enhancer


निष्कर्ष

द्राक्ष उत्पादनात फक्त खत देणं पुरेसं नाही, तर योग्य टप्प्यावर योग्य Biostimulant आणि Potash-Silicon पोषण दिलं तरच खरा फरक पडतो.

= घडाची लांबी, वजन व चकाकी यांचा परफेक्ट फॉर्म्युला!





आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091


Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !