बदलत्या वातावरणानुसार टोमॅटो पिकातील विविध समस्या व त्यावरील सर्वोत्तम उपाययोजना !

बदलत्या वातावरणानुसार टोमॅटो पिकातील विविध समस्या व त्यावरील सर्वोत्तम उपाययोजना 


नमस्कार टोमॅटो उत्पादक शेतकरी मित्रांनो,

सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे टोमॅटो पिकात विविध समस्या आढळून येतात. सतत पडणारा पाऊस आणि त्यानंतर पडणारे ऊन यांमुळे अन्नद्रव्यांची कमतरता भासते त्यामुळे विविध समस्या निर्माण होतात. 

जाणून घेऊया, निर्माण होणाऱ्या प्रत्येक समस्येवर सर्वोत्तम अश्या उपाययोजना. ज्या उपाययोजना केल्याने मिळवून देतात दर्जेदार व भरगोस उत्पादन!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतकरी मित्रांनो,

सध्या टोमॅटो पिकात उद्भवणार्‍या समस्या आणि त्यावरील परिणामकारक व समाधानकारक असे उपाय!

👉🏻 प्रणिल ग्रुप ऑफ कंपनीज देतेय यावर सर्वोत्तम उपाय!👍🏻


♻️ फुलगळ, फळगळ समस्या 



🔸उपाय-

👉🏻 फवारणीद्वारे - अमिनो गोल्ड (1.5 ग्रॅम/लिटर) + कॅलबॉर्न (2 मिली/लिटर)

👉🏻 ड्रिपद्वारे - अमिनो गोल्ड (500 ग्रॅम/एकर) + टिरॉन 888 (1 लिटर/एकर) + रोबस्टा डीएफ (2 किलो/एकर)


होणारे फायदे -

↪️ फुलगळ प्रभावीपणे रोखली जाते.

↪️ फुलांच्या संख्येत वाढ होते.

↪️ सशक्त फुलांची निर्मिती होते.

↪️ जास्तीत जास्त फुलांचे फळांमध्ये रूपांतर होते.

↪️ उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

♻️ टोमॅटो वर डाग दिसणे (बॅक्टेरियल ब्लाईट)



🔸 उपाय- रेंजर (2 ग्रॅम/लिटर)


होणारे फायदे -

✅ बॅक्टेरियल ब्लाईट या रोगावर प्रभावी नियंत्रण.

✅ कोणत्याही अतिरिक्त फंगीसाईडची गरज नाही.

✅ कोणत्याही इतर अँटीबॅक्टेरियल उत्पादनाची आवश्यकता नाही.

✅ ८ ते १० दिवसांपर्यंत उत्कृष्ट परिणाम

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

♻️ ब्लाॅसम एंड राॅट (टोमॅटो च्या खालच्या बाजूला काळा डाग तयार होणे)



🔸उपाय - कॅलबॉर्न (2 मिली/लिटर)

कॅलबॉर्न वापरण्याचे फायदे -

↪️ ग्लुकोनेट स्वरूपात असल्याने  अन्नद्रव्यांची विद्राव्यता (solubility) जास्त असते आणि ते मुळांद्वारे किंवा पानांद्वारे सहज शोषले जाते.

↪️ कॅल्शियम आणि बोरॉन ची कमतरता भरून काढते.

↪️ ब्लाॅसम एंड राॅट व फळ फुटणे ह्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळते.

↪️ फुलधारणा तसेच फळधारणा सुधारते.

↪️ फुलगळ होण्यापासून थांबते.

↪️ उत्पादनात वाढ होते.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

♻️ पाने पिवळी पडणे, मर रोगाचा प्रादुर्भाव 



🔸उपाय  - पोषक किट (1 किट/एकर)

♻️ फायदे -

- फुटवे जोमदार होतात. 

- अधिक फुलकळी लागते. 

- फळांचे दर्जेदार उत्पादन मिळते. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

♻️ पावसाळ्यात टोमॅटो पिकावर बॅक्टेरियल ब्लाईटचा वाढता प्रादुर्भाव



🔸उपाय - सेन्टिनेल (Phosphate Solubilising Fungi)  युक्त जैविक तंत्रज्ञानावर आधारित प्रभावी उपाय!

 टोमॅटो पिकासाठी १००% सुरक्षित व परिणामकारक

♻️ फायदे:

* बॅक्टेरियल ब्लाईटवर प्रभावी नियंत्रण

* फॉस्फरसचे विघटन व उपलब्धता वाढवते

* मुळांची जोमदार वाढ

* पिकाची प्रतिकारशक्ती वाढवते

* उत्पादनात आणि गुणवत्तेत लक्षणीय वाढ

वापरण्याचे प्रमाण -  500 ग्रॅम प्रति एकर फवारणीने वापरा.


भरगोस व दर्जेदार उत्पादनासाठी योग्य उपायांची शिफारस!

आमची उत्पादने ऑनलाइन खरेदी करण्यासाठी -

1.  https://krishibazaar.in/?brand=pranil-agri-services-llp-

2. https://krishibazaar.in/?brand=tiron-nutrition-pvt-ltd


निष्कर्ष -

टोमॅटो पिकात आढळणाऱ्या विविध समस्या टाळण्यासाठी प्रभावी व परिणामकारक अश्या उत्पादनांचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. 



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !