सोयाबीन पिकातील शेंगा करपा रोगाचे नियंत्रण करा अश्या पद्धतीने व मिळवा अगदी दर्जेदार शेंगा !
सोयाबीन पिकातील शेंगा करपा रोगाचे नियंत्रण करा अश्या पद्धतीने व मिळवा अगदी दर्जेदार शेंगा ! नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत तसेच शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत पिकावर येणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्वाचे असते. पिकाचे उत्पादन वाढवायचे असेल तर प्रभावी अश्या उत्पादनांचा वापर करणे फायदेशीर ठरते. सोयाबीन पिकात शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत करपा (Anthracnose / Pod Blight) हा एक महत्त्वाचा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग वेळेत नियंत्रणात न आणल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. आजच्या ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत अश्या एका उत्पादनाबद्दल जे देते प्रभावी अगदी नियंत्रण व वाढवते उत्पादन आणि मिळवून देते'दुप्पट उत्पन्न ! ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पाहूया, सोयाबीन शेंगावर येणाऱ्या करपा रोगाची लक्षणे - ♻️ लक्षणे - 👉🏻 सोयाबीन च्या शेंगांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो, शेंगा तपकिरी रंगाच्या होऊन नंतर वाळून जातात. 👉🏻 शेंगा व्...