टोमॅटोच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी, असे करा बेसल डोस चे नियोजन !

 टोमॅटोच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी, असे करा बेसल डोस चे नियोजन !


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

खेतीवालेभैय्या ह्या ब्लॉग पेज वर आपले सहर्ष स्वागत !

आजचा ब्लॉग विषय आहे टोमॅटो लागणीपूवीॅ बेसल डोस का दिला जातो तसेच दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी नाविन्यपूर्ण बेसल डोस. 

आम्ही घेऊन येतोय खास आपल्यासाठी असेच नवनवीन माहितीचे विषय !

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टोमॅटो लागवडीपूर्वी बेसल डोस (Basal Dose) म्हणजेच लागवड करताना दिला जाणारा मूलभूत खतांचा डोस हा पिकाच्या आरंभीच्या टप्प्यातील निरोगी वाढ, मुळांची चांगली वाढ आणि उत्पादन क्षमता यासाठी खूप महत्त्वाचा असतो. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बेसल डोस का द्यावा?

- जमिनीत आधीपासून असलेले अन्नद्रव्ये नेहमी पुरेसे नसतात.

- लागवडीच्या वेळी एकदाच मातीमध्ये मिसळल्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा मुळांना सतत होत राहतो. 

- नंतर फक्त टॉप ड्रेसिंग किंवा फर्टिगेशन करून वाढ व उत्पादन वाढवता येते.

- सुरुवातीच्या टप्प्यात खतांचा योग्य पुरवठा न झाल्यास पिकाची वाढ खुंटते, फुलधारणा उशिरा होते आणि उत्पादन घटते.


शेतकरी मित्रांनो,

🍅🌱 टोमॅटो लागणीपूवीॅ बेसल डोस देणे अत्यावश्यक त्यानंतर सेन्टिनेल (Phosphate Solubilising Fungi) दिल्यानंतर टोमॅटो सीजन ठरेल अत्यंत लाभदायी!

बेसल डोस नंतर सेन्टिनेल यांचा एकत्रित परिणाम म्हणजे 👉🏻दर्जेदार व भरगोस उत्पादनाची पायाभरणी! 💯🌱


♻️ बेसल डोस मध्ये वापरा - (एकरी प्रमाण)

▫️DAP - 50 Kg

▫️10:26:26 - 50 Kg

▫️सिंगल सुपर फॉस्फेट - 100 Kg

▫️सिलिकॉन - 10 Kg

▫️मॅग्नेशियम सल्फेट - 25 Kg

▫️झिंग सल्फेट - 10 Kg

▫️बेनसल्फ - 10 Kg

▫️फेरस सल्फेट - 10 Kg


❇️ बेसल डोस मुळे होणारे फायदे-

🔸मुळांची मजबूत वाढ होते.

🔸जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

🔸फुलोरा व फळधारणेस मदत होते.

🔸फुलगळ कमी होते.

🔸रोगप्रतिकारशक्ती वाढते.


शेतकऱ्यांनो, 

बेसल डोस दिल्यानंतर पुढील 5 ते 6 दिवसांनी सेन्टिनेल (Phosphate Solubilising Fungi) ह्या उत्पादनाचा वापर ड्रिप द्वारे एकरी 500 ग्रॅम ह्या पद्धतीने करा.




 सेन्टिनेल मुळे होणारे फायदे -

↪️ सेन्टिनेलमुळे वरील दिलेला बेसल डोस चा अपटेक वाढतो.

↪️ सेन्टिनेल बेसल डोसमध्ये दिलेल्या रासायनिक खतांचे विघटन करण्यास मदत होते.

↪️ सेन्टिनेल पांढर्‍या मुळांची संख्या वाढवून, पिकास जोमदार व मजबूत बनवते.

↪️ सेन्टिनेलमुळे पाणी आणि अन्नद्रव्ये शोषण क्षमतेत वाढ होते.

↪️ सेन्टिनेलमुळे अधिक फुटवे, जोमदार वाढ, पाने मोठी व गडद हिरवीगार होतात.

↪️ सेन्टिनेलमुळे पिकाला बुरशीजन्य रोगांपासून (मर रोग) संरक्षण मिळते.

↪️ सेन्टिनेलमुळे पिकाच्या  फुलधारणेमध्ये वाढ होते.

↪️ सेन्टिनेलमुळे अधिकची सेटिंग होण्यास व फळांचा दर्जा सुधारण्यास मदत होते.

↪️ दर्जेदार उत्पादन मिळते.


सेन्टिनेल चा वापर म्हणजे 👉🏻अधिक, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी, एक उत्कृष्ट सुरुवात!


सेन्टिनेल उत्पादन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी -

https://krishibazaar.in/product/sentinel-phosphate-solubilising-fungi-biofertilizer,%20sentinel-biofertilizer-for-vegetables,%20sentinel-grape-farming-phosphate-


निष्कर्ष -

टोमॅटो लागवडीपूर्वी बेसल डोस देणे अत्यंत आवश्यक असते, त्याचबरोबर जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादन निश्चितच दुप्पटीने मिळते. 


आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !