भाजीपाला पिकांमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी असे नियंत्रण !

 भाजीपाला पिकांमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी असे नियंत्रण !


नमस्कार शेतकरी मित्रांनो, 

भाजीपाला पिकांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादन व दर्जा दोन्ही घटतात. त्यामध्ये डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू (भुरी) आणि करपा (Leaf Blight) हे प्रमुख रोग आहेत. बुरशीजन्य रोगांची योग्य वेळी ओळख व नियंत्रण घेतल्यास या रोगांचे नुकसान टाळता येते.

भाजीपाला पिकांमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण कसे मिळवायचे याची माहिती आपण ह्या ब्लॉग मध्ये अगदी सविस्तर पद्धतीने घेणार आहोत. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाजीपाला पिकांमध्ये, फळ पिकांमध्ये येणाऱ्या समस्या जसे कि,

1. फळांवरील डाग

2. पानांवरील करपा

3. फांद्यांवरील करपा

4. फुलगळ

5. पिकांच्या मुळांभोवती निर्माण होणारे बुरशीजन्य रोग

6. डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू (भुरी) 

   

पानांवरील, फळांवरील डाग


ह्या सर्व समस्यांमुळे शेतकरी फार चिंताग्रस्त दिसतात. पिकामध्ये निर्माण होणाऱ्या वरील सर्व समस्यांवर मात करायची आहे व दर्जेदार उत्पादन मिळवायचे आहे तर मग चिंता सोडा !

कारण आता प्रणिल ऍग्री सर्व्हिसेस आपल्यासाठी खास व अगदी प्रभावी असे उत्पादन "सुरक्षा-40"

भाजीपाला तसेच फळ पिकांवरील डाऊनी, भुरी आणि करपा रोगावर मिळवा बेस्ट सोल्यूशन !

बुरशीजन्य रोगांवर एकच पर्याय 👉🏻सुरक्षा-40 

जे मिळवून देते प्रभावी नियंत्रण !

फळांवर येणारे डाग, करपा रोग, फुलगळ आणि मातीजन्य रोग आता येणार संपुष्टात!

🛡️ "सुरक्षा-40" 🛡️




🌟 का वापरावे सुरक्षा-40?

🔸 करपा, डाग आणि फुलगळ यावर प्रभावी उपाय

🔸 पिकांवर येणार्‍या डिप्लोडिया बुरशीविरुद्ध प्रभावी कार्य करते.

🔸 झाडाच्या आतून रोग नियंत्रण (Systemic Action)

🔸 फुलं, फळं व पानांवर येणाऱ्या डागांवर जलद परिणाम

🔸 पिकाच्या मुळांद्वारे लवकर शोषण व संपूर्ण झाडात प्रभाव

🔸 मातीतील बुरशी व बॅक्टेरियल रोगांवर देखील नियंत्रण

🔸 फळांची गुणवत्ता व उत्पादनात लक्षणीय वाढ

🔸 झाडाची प्रतिकारशक्ती वाढते – पीक राहते निरोगी!

🔸 ड्रीपद्वारे वापरासाठी योग्य, सिस्टीमिक संरक्षण

🔸 पिकांवर फवारणी केल्यानंतर,पिकांद्वारे अगदी लवकर शोषल्या जाते.


💧 वापरण्याचे प्रमाण:

🔹 1 लिटर/एकर (ड्रीपद्वारे)

🔹 २ मिली/ लिटर (फवारणी द्वारे)


सुरक्षा-40 उत्पादन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी -

1. https://krishibazaar.in/product/suraksha-40-phosphonic-acid-for-tomato,%20suraksha-40-disease-control-liquid,%20%20suraksha-40-fungal-protection-tomato,%20suraksha-40


निष्कर्ष - 

भाजीपाला पिकांमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी अश्या उत्पादनांचा वापर फार फायदेशीर ठरतो. वेळीच उपाय केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते. 



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद !  

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !