सोयाबीन पिकातील शेंगा करपा रोगाचे नियंत्रण करा अश्या पद्धतीने व मिळवा अगदी दर्जेदार शेंगा !
सोयाबीन पिकातील शेंगा करपा रोगाचे नियंत्रण करा अश्या पद्धतीने व मिळवा अगदी दर्जेदार शेंगा !
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत तसेच शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत पिकावर येणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्वाचे असते. पिकाचे उत्पादन वाढवायचे असेल तर प्रभावी अश्या उत्पादनांचा वापर करणे फायदेशीर ठरते.
सोयाबीन पिकात शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत करपा (Anthracnose / Pod Blight) हा एक महत्त्वाचा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग वेळेत नियंत्रणात न आणल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
आजच्या ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत अश्या एका उत्पादनाबद्दल जे देते प्रभावी अगदी नियंत्रण व वाढवते उत्पादन आणि मिळवून देते'दुप्पट उत्पन्न !
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाहूया, सोयाबीन शेंगावर येणाऱ्या करपा रोगाची लक्षणे -
♻️ लक्षणे -
👉🏻 सोयाबीन च्या शेंगांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो, शेंगा तपकिरी रंगाच्या होऊन नंतर वाळून जातात.
👉🏻 शेंगा व्यवस्थित भरत नाही, व वेळेच्या आधीच वाळून जातात.
👉🏻 सतत पडणारा पाऊस व त्यामुळे शेतात पाणी साचने ह्या परिस्थितीमुळे ही समस्या उद्भवते.
शेतकरी मित्रांनो,
सोयाबीन पिकात शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत शेंगांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय?
शेंगा वाळून जाताय?
उत्पादन घटणार की काय ? ह्या चिंतेत आहात?
चिंता सोडा आणि 👉🏻 "फायटर" वापरा!
♻️ फायटर वापरण्याचे फायदे -
🔸फायटर हे एक प्रभावी बुरशीनाशक असल्याने सोयाबीन शेंगांवर येणार्या करपा रोगाचा प्रादुर्भाव वेळीच रोखला जातो.
🔸शेंगांची गळ होत नाही.
🔸शेंगा व्यवस्थित भरण्यास देखील मदत होते.
🔸निश्चितच उत्पादन वाढते.
💧फायटर वापरण्याचे प्रमाण -
फवारणीद्वारे - 2 मिली/लिटर
निष्कर्ष -
सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी योग्य वेळी योग्य व प्रभावी उत्पादनाचा वापर केल्यास निश्चितच उत्पादन वाढते.



.png)
Comments
Post a Comment