डाळिंब पिकात चौकी अवस्थेतून कळी निघण्यासाठी काय करावं?

 डाळिंब पिकात चौकी अवस्थेतून कळी निघण्यासाठी काय करावं? 


नमस्कार शेतकरी मित्रांनो, 

डाळिंब पिकात उत्पादनाचे खरे रहस्य दडलेले असते ते चौकी अवस्थेतून कळी किती प्रभावीपणे बाहेर येते यामध्ये. अनेक वेळा छाटणीनंतर झाड जोमात असते, पाने हिरवीगार दिसतात, पण कळी मात्र निघत नाही. हीच अवस्था शेतकऱ्यांना सर्वात जास्त चिंतेत टाकते.

योग्य वेळी योग्य उपाय केल्यास ही चौकी अवस्था संधीत रूपांतरित करता येते.

डाळिंब पिकामध्ये उत्पादन ठरते ते चौकी अवस्थेतून कळी किती चांगल्या प्रकारे बाहेर येते यावर. अनेक वेळा शेतकरी सांगतात की,  –

👉 “झाड चौकीत आहे पण कळीच निघत नाही”

👉 “फांद्या जाड झाल्या पण फुलधारणा कमी”


यामागे काही ठराविक कारणे असतात आणि त्यावर योग्य उपाय केल्यास १००% कळी आणणे शक्य आहे. 

चला तर मग सविस्तर माहिती पाहूया -


चौकी अवस्था म्हणजे नेमके काय?

छाटणीनंतर झाडावर - नवीन फुटवा येतो

पाने पूर्ण वाढलेली, जाड व हिरवी दिसतात

झाडाची वाढ थांबलेली भासते

पण फुलकळी (Flower bud) दिसत नाही

हीच अवस्था म्हणजे चौकी अवस्था.


चौकी अवस्थेतून कळी न निघण्याची प्रमुख कारणे पाहूया - 

नत्र (Nitrogen) चे जास्त प्रमाण

पाणी जास्त किंवा अनियमित देणे

पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता

ताण (Stress) योग्य प्रमाणात न मिळणे


चला पाहूया, यावर खास असा उपाय "जो ठरतोय अगदी प्रभावी!"

👉🏻 अल्बरो + टिबो + फायटर 


💧प्रमाण - 

अल्बरो - 2 मिली/लिटर 

टिबो - 1 मिली/लिटर 

फायटर - 2 मिली/लिटर


फायदे - 

👉 चौकी मजबूत होते

👉 फुलगळ कमी होते

👉 कळी धरण्याची टक्केवारी वाढते

👉 एकसारखी कळी

👉 जास्त फुलधारणा

👉 उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन नक्की मिळते.


आमची उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी आजच ह्या वेबसाईट ला भेट द्या -

https://krishibazaar.in/product/pranil-agris-albero



निष्कर्ष - 

योग्य व्यवस्थापन = एकसारखी कळी, जास्त फुलधारणा व हमखास उत्पादन




आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !