"डाळिंबाची कळी टिकवण्यासाठी घ्या ही काळजी!"

 "डाळिंबाची कळी टिकवण्यासाठी घ्या ही काळजी!"


शेतकरी बंधूंनो, 

डाळिंब पिकात महत्वाची वाढीची अवस्था असेल तर ती म्हणजे कळी अवस्था 

डाळिंबाची कळी वाचवली तरच भरघोस उत्पादन मिळेल!

डाळिंब पिकात कळी अवस्था (फुलकळी / फळकळी) ही संपूर्ण पिकाची सर्वात नाजूक आणि महत्त्वाची अवस्था असते.

या टप्प्यावर जर योग्य वेळी संरक्षण व पोषण दिलं नाही, तर पुढे मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

👉 अनेक शेतकरी बंधूंना ह्या समस्या जाणवतात जसे की, 

  • कळी गळून पडते
  • फुल टिकत नाही
  • किड-रोगांचा प्रादुर्भाव वाढतो
  • फळधारणा कमी होते
  • अपेक्षित उत्पादन मिळत नाही

👉 याचं मुख्य कारण म्हणजे योग्य पोषणाचा अभाव.


कळी अवस्थेत पोषण का इतकं महत्त्वाचं आहे?

शेतकरी मित्रांनो,

कळी तयार होत असताना झाडाला जास्त प्रमाणात ऊर्जा, कॅल्शियम, बोरॉन व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.

ही गरज वेळेवर पूर्ण झाली नाही तर –

👉 कळी कमजोर राहते

👉 फुल गळतात

👉 फळधारणा होत नाही

म्हणूनच या अवस्थेत पोषण फवारणी (अत्यावश्यक) ठरते.


कळी गळू नये, फुल मजबूत रहावीत यासाठी 

कळी टिकवण्यासाठी पोषण फवारणी (अत्यावश्यक)


✅ खात्रीशीर उपाय : 

कळी टिकवण्यासाठी प्रभावी पोषण फवारणी

झारा (Biostimulant)

झारा हे एक उत्कृष्ट बायोस्टिम्युलंट असून ते –

✔️ कळी व फुलांना ताकद देते

✔️ झाडातील नैसर्गिक वाढ प्रक्रिया सक्रिय करते

✔️ ताणतणाव कमी करते

✔️ कळी गळ रोखण्यास मदत करते


रिच-कॅल-21 (Calcium + Boron + Zinc)

शेतकरी बंधूंनो,

कॅल्शियम + बोरॉन + झिंक ही कळी अवस्थेतली सर्वात महत्त्वाची अन्नद्रव्ये आहेत.

रिच-कॅल-21 चे फायदे :

✔️ कळी व फुल मजबूत राहतात

✔️ फुलगळ मोठ्या प्रमाणात कमी होते

✔️ परागीभवन सुधारते

✔️ फळधारणेचा टक्का वाढतो

✔️ झिंकमुळे फुलांची गुणवत्ता सुधारते


"डाळिंबाची कळी टिकवण्यासाठी पोषक अशी फवारणी!"

कळी गळू नये, फुल मजबूत रहावीत यासाठी वापरा 👉🏻 झारा + रिच-कॅल 21


♻️  फवारणीचे फायदे -

👉🏻 झाडाला ताण-तणावातून बाहेर काढते

👉🏻 कळी गळू देत नाही

👉🏻 फुलांची संख्या वाढवते

👉🏻 सेटिंग मजबूत करते 

👉🏻 फुलधारणा एकसारखी होते 

👉🏻 डाळिंब बागेची फळधारणा देखील एकसारखी होते


♻️ प्रमाण -

👉🏻 झारा - 2 मिली/लिटर 

👉🏻 रिच-कॅल 21 - 2 मिली/लिटर 


डाळिंबाची कळी (फुलकळी/फळकळी) ही अतिशय नाजूक अवस्था आहे. या टप्प्यावर योग्य संरक्षण केलं नाही तर गळ, किड-रोग, फुलगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. 

तसेच कळी अवस्थेतील डाळिंबाचे संरक्षण कसे करावे? ते पाहूया 


सर्वात महत्वाचे कीड संरक्षण 

या अवस्थेत मुख्य धोके ते म्हणजे 

 • थ्रिप्स

 • मावा

 • तुडतुडे


सर्वोत्तम उपाय -

🔹 थ्रिप्स + मावा नियंत्रणासाठी

- शिल्ड - २ मिली /लिटर 


बुरशीजन्य रोग प्रतिबंध (फुलगळ, डाग)

कळी अवस्थेत फुलकुज, डाग, बोट्रायटिस यांचा धोका असतो.

✅ सर्वोत्तम उपाय -

 रेंजर - २ ग्रॅम/लिटर 


आमची उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी आजच ह्या वेबसाईट ला भेट द्या -

https://krishibazaar.in/product/pranil-agri-shield


निष्कर्ष - 

शेतकरी मित्रांनो, योग्य वाढीच्या काळात योग्य व्यवस्थापन केल्यास निश्चितच चांगले परिणाम हे आपल्या पिकावर दिसत असतात. 




आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091



Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !