केळीच्या घडाला साईझ, वजन, चकाकी तसेच दमदार उत्पादनासाठी जाणून घ्या जबरदस्त फॉर्म्युला!
केळीच्या घडाला "साईझ, वजन, चकाकी तसेच दमदार उत्पादनासाठी जाणून घ्या जबरदस्त फॉर्म्युला!"
नमस्कार केळी उत्पादक शेतकरी मित्रांनो,
केळीच्या घडाला योग्य साइज, वजन आणि नैसर्गिक चकाकी मिळत नाहीये?
या ब्लॉग मध्ये आपण माहिती घेणार आहोत की योग्य डोस वापरल्यावर केळीच्या घडामध्ये तसेच केळी उत्पादन वाढीसाठी कसा जबरदस्त फरक पडतो.
✅ घडाची साइज आणि वादा कसा वाढवावा ?
✅ घडाचे वजन कसे वाढवावे?
✅ फळांना आकर्षक चकाकी कशी आणावी ?
✅ योग्य डोस आणि वापरण्याची वेळ कोणती?
जर तुम्ही केळी उत्पादक असाल किंवा उत्पादन वाढवायचे असेल तर एकदा ही उत्पादने नक्की वापरा!
केळीच्या घडाची साईज (Size), वजन (Weight) आणि चकाकी (Shine) वाढवण्यासाठी खालील 'जबरदस्त कॉम्बिनेशन' कसे सर्वात प्रभावी ठरतील ते पाहूया..
केळी उत्पादकांसाठी दर्जेदार फॉर्म्युला 👉🏻 वजन आणि चकाकीचा मंत्र!
केळी निसवल्यापासून (Flowering) ते घड भरण्यापर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात फळाला योग्य पोषण मिळाले, तरच बाजारात उच्च दर मिळतो. त्यासाठी खालील उत्पादने वापरा
केळीचे पीकात जर तुम्हाला दर्जेदार घड आणि हिरवीगार बाग हवी असेल, तर फक्त खते टाकून चालत नाही; त्याला हवी असते आधुनिक बायो-फर्टिलायझर्सची जोड.
आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला अश्या जबरदस्त कॉम्बिनेशन्सबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या केळीच्या बागेसाठी ठरतील अतिशय खास!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुरुवातीच्या जोमदार वाढीसाठी
अमिनोसान + सार्थ
- केळीच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत मुळांचा विकास आणि झाडाची उंची वाढणे महत्त्वाचे असते.
- पानांची रुंदी वादविण्यासाठी
- काळोखी येण्यासाठी
कॉम्बिनेशन: अमिनोसान (5 लिटर प्रति एकर) + सार्थ (100 ग्रॅम प्रति एकर)
पामेला + ग्रोव्हिया 721
- झाडाचा तजेलदार पणा टिकवण्यासाठी
- रोपांच्या जोमदार वाढीसाठी
- पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी सर्वोत्तम
कॉम्बिनेशन: पामेला (200 ग्रॅम प्रति एकर) + ग्रोव्हिया 721 (2.5 लिटर/एकर)
केळीचा "बुंधा जाड व मजबूत, घड जोमदार, मिळवा उत्पन्न दमदार !" त्यासाठी वापरा 👉🏻 'पोषक किट'
केळी उत्पादक शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या बागेला मिळणार संपूर्ण पोषण! 🍌💪🏻
केळीच्या प्रत्येक अवस्थेत 'पोषक कीट' ठरेल एक 'गेम चेंजर'.
बागेची वाढ खुंटली असेल किंवा घड वजनदार हवा असेल, तर हे एकच कीट आहे रामबाण उपाय!
♻️ फायदे -
👉🏻 पाने रुंद आणि हिरवीगार
👉🏻 दणकट बुंधा
👉🏻 लांब घड आणि वजनदार
👉🏻 रासायनिक खतांवरील खर्चात मोठी बचत.
👉🏻 विक्रमी उत्पादनाची १००% खात्री!
💧प्रमाण - 1 किट/एकर
- फुल्व्हिको प्रो + सेंटिनेल
- पोंग्याची वाढ होण्यासाठी
- जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि जमिनीतून निर्माण होणाऱ्या हानिकारक बुरशीपासून बचावासाठी खास उत्पादन
- फुल्व्हिक ॲसिडमुळे अन्नद्रव्यांचे शोषण जलद होते आणि सेंटिनेल झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
कॉम्बिनेशन: फुल्व्हिको प्रो (१ किलो) + सेंटिनेल (५०० ग्रॅम/एकर).
प्रल्गस लाईट + बायोनेक्सा
- स्फुरद आणि पालाशची उपलब्धता
- बायोनेक्सा मधील बॅक्टेरिया जमिनीत अडकून पडलेली अन्नद्रव्ये विरघळवून मुळांना उपलब्ध करून देतात.
- जमिनीत स्थिर झालेले फॉस्फरस आणि पोटॅश पिकाला मिळवून देणे
- एकसमान वेन तयार करणे
- केळी पिकावर येणारा ताण दूर करणे
कॉम्बिनेशन: प्रल्गस लाईट (2.5 लिटर प्रति एकर) + बायोनेक्सा ( 500 ग्रॅम/एकर).
- चकाकी आणि फळांची गुणवत्ता सर्वात महत्वाचे केळीचे वजन वाढविण्यासाठी
किंगस्टार - 5 लिटर/एकर
- केळीच्या फुगवणीसाठी सर्वोत्तम उत्पादन
टिरॉन मॅक्सिमा - 2.5 लिटर/एकर
वरील शिफारस केलेल्या उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
.png)
Comments
Post a Comment