जाणून घ्या “डाळिंब बागेतील प्रमुख समस्या आणि विक्रमी उत्पादनाचे गुपित"!

 जाणून घ्या “डाळिंब बागेतील प्रमुख समस्या आणि विक्रमी उत्पादनाचे गुपित"!


नमस्कार शेतकरी बंधूंनो, 

डाळिंब हे अत्यंत संवेदनशील आणि व्यवस्थापनप्रधान पीक आहे. फुल अवस्थेपासून ते काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर अचूक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन आवश्यक असते. अनेक वेळा शेतकऱ्यांना खालील समस्या येतात, जाणून घेऊया त्या समस्या व त्यावर प्रभावी असा उपाय 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१) फुलगळ आणि कमी फलधारणा ―

● फुल अवस्थेत बोरॉन, कॅल्शियम आणि झिंक यांचा असमतोल असल्यास परागण व फलधारणा कमी होते. जास्त नत्र दिल्यास झाडाची शाकीय वाढ वाढते पण फुलधारणा कमी राहते.

डाळिंब बागेत फळगळ ही मोठी समस्या आहे. पोषणाची कमतरता, हवामानातील बदल आणि बुरशीजन्य रोगांमुळे फळ मोठ्या प्रमाणात गळतात.

👉🏻 अशा वेळी प्रभावी उपाय म्हणजे रिच-कॅल 21 + फायटर


फायदे - 

👉🏻 रिच-कॅल 21 – कॅल्शियमयुक्त पोषण देऊन फळांची पकड मजबूत करते, फळ गळ कमी करते आणि फळाचा दर्जा सुधारते.

👉🏻 फायटर – बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करून झाड व फळ सुरक्षित ठेवते.


💧 योग्य वेळी फवारणी केल्यास फळ टिकाव वाढतो, उत्पादनात भरघोस वाढ होते आणि बाजारभावही चांगला मिळतो.


💧प्रमाण - 

रिच-कॅल 21 - 2 मिली/लिटर 

फायटर -  2 मिली/लिटर 


२) मातीचा pH आणि EC ―

● मातीचा pH 7.5–8.5 दरम्यान गेला तर लोह (Fe), झिंक (Zn), मँगनीज (Mn) यांची उपलब्धता घटते.

● EC जास्त असल्यास मुळांवर मीठाचा ताण येतो, त्यामुळे अन्नद्रव्य शोषण कमी होते आणि झाड पिवळसर दिसू लागते.


३) फळ फुटणे (Cracking) ―

● अनियमित सिंचन, तापमानातील अचानक बदल आणि कॅल्शियम कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. वरून रोगासारखं दिसत असलं तरी मूळ कारण व्यवस्थापनाशी संबंधित असते.

त्यासाठी मिळवा प्रभावी नियंत्रण 


कॅलबॉर्न + सिलिफ्लोर 

👉🏻 कॅलबॉर्न - फळांना तडे जाण्यापासून वाचवते 

👉🏻 सिलिफ्लोर  - तापमानातील अचानक बदल, अति उन्हात फळाचे उत्तम संरक्षण करते 


💧प्रमाण - 

कॅलबॉर्न - 2 मिली/लिटर 

सिलिफ्लोर -  2 मिली/लिटर 


४) साईजिंग व गुणवत्ता समस्या –

● फलधारणेनंतर योग्य प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम न दिल्यास फळाची वाढ, रंग आणि साठवण क्षमता कमी होते.

फळ वाढ व वजन वाढीसाठी

फळ वाढीसाठी - 

किंग स्टार – 5 लिटर / एकर

- फळाचा आकार मोठा होतो

- वजन वाढते

- साल मजबूत होते


फळाची चकाकी व बाजारभाव वाढीसाठी

टिरॉन मॅक्सिमा – 2.5 लिटर / एकर

- फळांना आकर्षक रंग व चकाकी

- बाजारात जास्त दर मिळतो


वरील शिफारस केलेल्या उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - 

https://krishibazaar.in/product/calborn-calcium-boron-gluconate


निष्कर्ष - 

योग्य वेळी योग्य खत व फवारणी व्यवस्थापन केल्यास डाळिंब पिकात – 

✅ फुलधारणा चांगली होते

✅ फळधारणा टिकून राहते

✅ फळांचा दर्जा व वजन वाढते

✅ उत्पादन आणि नफा दोन्ही वाढतात


👉 डाळिंब उत्पादनात यश हवे असेल, तर पोषण व्यवस्थापनावर भर नक्की द्या!



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091


Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !