काय आहे ऊस शेतीच्या यशाचं रहस्य?
काय आहे ऊस शेतीच्या यशाचं रहस्य?
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. अनेक शेतकरी ऊस लागवड करतात, पण सर्वांनाच अपेक्षित उत्पादन आणि नफा मिळतोच असे नाही. मग प्रश्न येतो — ऊस शेतीत यश मिळवण्यासाठी नेमकं रहस्य काय आहे?
चला, सोप्या शब्दांत जाणून घेऊया
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
- योग्य जमीन व माती व्यवस्थापन
- ऊस पिकासाठी सुपीक, निचऱ्याची आणि सेंद्रिय कर्बयुक्त जमीन आवश्यक असते.
- माती परीक्षण करूनच खतांचा वापर करा
- सेंद्रिय खत, शेणखत, कंपोस्टचा नियमित वापर करा
दर्जेदार बियाण्याची निवड -
- ऊस शेतीत यशाचं पहिलं पाऊल म्हणजे उत्कृष्ट व रोगमुक्त बेणे.
- शिफारस केलेल्या जातींची निवड करा
- डोळे चांगले फुटलेले व ताजे बेणे वापरा.
पाणी व्यवस्थापन – योग्य वेळी, योग्य प्रमाणात
संतुलित पोषण व्यवस्थापन -
फक्त रासायनिक खतांवर अवलंबून न राहता
Humic, Fulvic, Amino Acid यांसारख्या घटकांचा वापर करा
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढा
👉 संतुलित पोषण = मजबूत वाढ
ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही घेऊन आलोय दर्जेदार व प्रभावी अशी उत्पादने !
अमिनोसान
👉🏻 “जोमदार मुळे, जाडसर ऊस!"
♻️ फायदे -
👉🏻 मुळांची जोमदार वाढ - मुळे खोल व मजबूत होतात
👉🏻 पानांची रुंदी वाढते, उत्कृष्ट काळोखी येते
👉🏻 अन्नद्रव्यांची शोषण क्षमता वाढते.
👉🏻 फुटवे (Tillering) वाढीस मदत
👉🏻 फुटवे एकसारखे व जास्त निघतात.
👉🏻 ऊसाची जोमदार वाढ व जाडी
👉🏻 ऊस उंच, जाड व मजबूत वाढतो
👉🏻 थंडी, उष्णता, पाण्याचा ताण यावर मात
👉🏻 ऊस हिरवागार व ताजातवाना राहतो
👉🏻 ऊसाचे वजन व एकरी उत्पादन वाढते.
💧प्रमाण -
👉🏻 ड्रिपद्वारे - 5 लिटर /एकर
टिरॉन NPK 888 -
👉🏻 "संतुलित NPK, जोमदार ऊस!"
♻️ फायदे -
👉🏻 मुळांची जलद व मजबूत वाढ
फुटवे (Tillering) अधिक व एकसारखे
👉🏻 सुरुवातीच्या वाढीस आवश्यक NPK संतुलित पुरवठा
👉🏻 पिकाची जोमदार व हिरवी वाढ
👉🏻 खतांचे जास्तीत जास्त शोषण (High Nutrient Uptake)
👉🏻 ऊसाची जाडी व उंची वाढण्यास मदत
👉🏻 उत्पादनात व साखर उताऱ्यात सुधारणा
💧प्रमाण - 2 लिटर/एकर
“डेक्स्ट्रोज बेस 👉🏻 पोषक किट – मुळांपासून मजबुती, ऊसाला जोमदार वाढीची खात्री!”
♻️ ऊस पिकात पोषक किट (Dextrose Base Biofertilizer Kit)
आळवणी (Drip /आळवण) द्वारे दिल्यास होणारे फायदे -
👉🏻 मुळांची जलद व जोमदार वाढ
डेक्स्ट्रोज बेसमुळे सूक्ष्मजीवांना तत्काळ ऊर्जा मिळते, त्यामुळे मुळांची वाढ मजबूत होते.
👉🏻 पोषक घटकांचे शोषण वाढते
नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) व सूक्ष्म अन्नद्रव्ये मुळांना सहज उपलब्ध होतात.
👉🏻 मातीतील जिवाणूंची क्रियाशीलता वाढते, उपयुक्त जैविक सूक्ष्मजीव सक्रिय होऊन माती सुपीक बनवतात.
👉🏻 फुटव्यांची संख्या वाढते
सुरुवातीच्या अवस्थेत दिल्यास ऊसाला अधिक फुटवे येण्यास मदत होते.
👉🏻 ऊसाची जोमदार वाढ व हिरवळ वाढते.
👉🏻 ताणतणाव सहनशक्ती वाढते, पाण्याचा ताण, थंडी किंवा उष्णता यांचा परिणाम कमी होतो.
👉🏻 रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते, दिलेल्या खतांचा पूर्ण उपयोग होतो, त्यामुळे खत खर्चात बचत होते.
👉🏻 उत्पादन व साखर उतारा सुधारतो
👉🏻 ऊसाचे वजन, लांबी व गोडी वाढण्यास मदत होते.
💧प्रमाण - 1 किट/एकर
आमची उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit
🌟 निष्कर्ष -
ऊस शेतीत यशाचं रहस्य कोणत्या एका गोष्टीत नाही, तर योग्य नियोजन, शास्त्रीय पद्धत, वेळेवर निर्णय आणि सातत्यपूर्ण मेहनतीत आहे.
“जमीन समजून घ्या, पिकाला योग्य पोषण द्या.
.png)
Comments
Post a Comment