भरगोस केळी उत्पादन मिळवायचे आहे? त्यासाठी करा योग्य असे ड्रीप व्यवस्थापन!
भरगोस केळी उत्पादन मिळवायचे आहे? त्यासाठी करा योग्य असे ड्रीप व्यवस्थापन!
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
केळी हे भारतातील एक महत्त्वाचे नगदी पीक असून महाराष्ट्रात केळी उत्पादनाला विशेष महत्त्व आहे. योग्य लागवड, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी नियोजन व रोग-किडींचे नियंत्रण केल्यास केळी पिकातून कमी कालावधीत जास्त नफा मिळू शकतो. केळीचे भरगोस तसेच दमदार उत्पादन मिळवायचे असल्यास योग्य पद्धतीने ड्रीप द्वारे देण्यात येणाऱ्या खतांचे योग्य नियोजन करणे फार महत्वाचे ठरते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
केळी पिकासाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या बाबी खालील प्रमाणे -
केळी पिकासाठी योग्य हवामान व जमीन
केळी पिकाला उष्ण व दमट हवामान मानवते.
✔️ तापमान : 15°C ते 35°C
✔️ जमीन : सुपीक, पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते काळी जमीन
✔️ pH : 6.5 ते 7.5
लागवड पद्धत कशी असावी ?
✔️ टिश्यू कल्चर रोपे वापरल्यास एकसारखे उत्पादन मिळते
✔️ अंतर – 5 x 5 फूट किंवा 6 x 6 फूट (जातीप्रमाणे)
💧 पाणी व्यवस्थापन
केळी हे पाण्याचे पीक असल्याने
✔️ ठिबक सिंचनाचा वापर करावा
✔️ गरजेनुसार नियमित पाणी द्यावे
✔️ पाणी साचू देऊ नये
🌿 खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे असावे ?
✔️ सेंद्रिय खतांचा वापर केल्यास मातीची सुपीकता वाढते
✔️ नत्र, स्फुरद, पालाश यासोबत सिलिकॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम महत्त्वाचे
✔️ वेळोवेळी फवारणी केल्यास झाडांची वाढ चांगली होते
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता पाहूया, योग्य असे ड्रीप व्यवस्थापन जे पिकास देईल उत्तम पोषण व मिळेल भरगोस उत्पादन
👉🏻 रोप लावणीनंतर ३-४ दिवसांनी
फायदे - रोपाच्या जोमदार वाढीसाठी
अमिनो गोल्ड + पामेला + टिरॉन 19:19:19 - 500 ग्रॅम/एकर + 200 ग्रॅम/एकर + 200 ग्रॅम/एकर
👉🏻 वाढीसाठी- अमीनोसान + NPK कंसोर्टिया
फायदे - पानांची रुंदी वाढविण्यासाठी, काळोखी येण्यासाठी
- 5 लिटर/एकर + 200 ग्रॅम/एकर
👉🏻 पोंगा भरणीसाठी
फायदे - पोंग्याची वाढ होण्यासाठी, काळोखी येण्यासाठी
फुल्विको प्रो + पामेला + कोलीना कॉम्बी
1 किलो/200 लिटर पाण्यासाठी + पामेला 200 ग्रॅम/200 लिटर पाण्यासाठी + 1 लिटर/एकर
👉🏻 बुंधा वाढीसाठी, बुंधा फुगवणीसाठी (3 ते 6 महिने)
फायदे - केळीच्या झाडावरचा ताण कमी करण्यासाठी, काळोखी येण्यासाठी
अमिनोसान + रॉयल पी + रॉयल के
- 5 लिटर/एकर + 200 ग्रॅम/एकर + 200 ग्रॅम/एकर
👉🏻 एकसमान वेन होण्यासाठी (7 ते 8 महिने)
प्रल्गस लाईट -
फायदे - एकसमान वेन तयार होते.
- 5 लिटर/एकर
👉🏻 वेन तयार झाल्यानंतर (8 ते 9 महिने)
झोमा गोल्ड -
फायदे - केळीचे वजन वाढीसाठी, साठवणूक क्षमता वाढीसाठी
फण्या मधील अंतर वाढीसाठी, वादा लांबीसाठी
ड्रीपद्वारे - 2.5 लिटर/एकर
फवारणी द्वारे - 4 मिली/लिटर
👉🏻 केळीची साल मजबूत व पातळ राहण्यासाठी
कॅलबॉर्न-
फायदे - केळीची साल मजबूत होते तसेच पातळ देखील राहते
फवारणी द्वारे - 2 मिली/लिटर
👉🏻 थंडी च्या दिवसांत चिलिंग होऊ नये यासाठी
- झिंकॉन + टिबो
- चिलिंग होऊ नये यासाठी
- 250 मिली/एकर + 1 मिली/एकर
👉🏻 फुगवणीसाठी
- टिरॉन मॅक्सिमा
फायदे - फुगवण चांगली होते, केळीचे वजन वाढते.
ड्रीप द्वारे - 5 लिटर/एकर
👉🏻 साठवणूक क्षमता वाढीसाठी, चकाकी, काळोखी येण्यासाठी
किंगस्टार-
फायदे - साठवणूक क्षमता वाढते, चकाकी अधिक येते, काळोखी येते.
ड्रीप द्वारे - 5 लिटर/एकर
👉🏻 रोग व कीड व्यवस्थापन
थ्रिप्स चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, पानांवर येणारे डाग/करपा नाहीसा होण्यासाठी
- शिल्ड + रेंजर
फायदे - थ्रिप्स चा प्रादुर्भाव कमी होतो, पानांवरील डाग नाहीसे होतात.
- 2 मिली/लिटर + 2 ग्रॅम/लिटर
- निष्कर्ष
योग्य तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन व नियमित देखभाल केल्यास केळी पिकातून शेतकऱ्यांना निश्चितच चांगले उत्पन्न मिळू शकते. केळी शेती ही आजच्या काळात शाश्वत व फायदेशीर शेतीचा उत्तम पर्याय आहे.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
.png)
Comments
Post a Comment