"टरबूज-खरबूज पिकात होणाऱ्या मर रोगावर उपाय शोधताय ? चला जाणून घ्या खास उपाय!"

 "टरबूज-खरबूज पिकात होणाऱ्या मर रोगावर उपाय शोधताय ? चला जाणून घ्या खास उपाय!"


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

महाराष्ट्रामध्ये सध्या विविध भागांमध्ये टरबूज-खरबूज पिकाची चांगल्या प्रकारे लागवड झालेली दिसते. नियोजन अगदी व्यवस्थित असेल तर आपण जास्तीत जास्त उत्पादन देखील आपण घेऊ शकतो, परंतु नियोजन करत असताना बदलत्या वातावरणामुळे पिकामध्ये विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसतो, आणि वाढ देखील व्यवस्थित होत नाहीत त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. 


टरबूज-खरबूज पिकामध्ये रोपांची लागवड झाल्यानंतर आळवणीचे नियोजन करणे गरजेचे आहे. जेणेकरून पिकामध्ये येणाऱ्या मर रोगावर नियंत्रण मिळून सफेद मुळीच्या सर्वोत्तम वाढीसाठी मदत होते.


यासाठी जाणून घेऊया एक खास आळवणी ती ठरेल अगदी फायदेशीर!"

“मुळं मजबूत, मर रोगाला रोख!"

टरबूज-खरबूज पिकात सेन्टिनेल म्हणजे पिकाचा खरा संरक्षक!”


“निरोगी मुळे, भरघोस फळे सेन्टिनेल दिल्यास पिक अधिक  फुले!"


✨ मर रोगाची लक्षणे -



👉🏻 पिकाच्या रोपावस्थेत आणि मुख्य पिक अश्या दोन्ही अवस्थेत मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. 

👉🏻 मर रोगाच्या प्रादुर्भावाने पानांवर लक्षणे दिसायला सुरवात होते, पाने पिवळी पडलेली दिसतात. 

👉🏻 खोड आणि मुळाच्या आतमध्ये तपकिरी रंगाच्या शिरा तयार झालेल्या दिसतात. पिकातील अन्नद्रव्ये आणि पाणी पुरवठा पूर्णपणे थांबतो. त्यामुळे पिक सुरवातीला सुकल्यासारखे आणि मुराझल्यासारखे दिसते आणि त्यानंतर मर होते.

👉🏻 पिकाची मुळी पूर्णपणे सडून जाते, आणि पिक पूर्णपणे वाळून जाते.



♻️ सेन्टिनेल वापराचे प्रमुख फायदे -

🌱 मर रोगावरील प्रतिकारशक्ती वाढवते.

– मुळांची मजबूती वाढवून फ्यूजेरियमसारख्या बुरशी विरोधात झाडाची सहनशक्ती वाढवते.


🌱 फॉस्फरसची उपलब्धता वाढवते

– जमिनीत आधीपासून असलेला पण अडकून पडलेला फॉस्फरस सोडवून झाडाला लगेच उपयोगी स्वरूपात देते.


🌱 मुळांचा वेगवान विकास

– मुळांची संख्या व लांबी वाढवून झाडाचे पोषण सुधारते.


🌱 फळांची झाडावरील पकड मजबूत

– निरोगी मुळे = उत्कृष्ट वाढ + चांगला फळधारणा दर.


🌱 जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय करते

– उपयुक्त जैविक क्रिया वाढवून जमिनीच्या आरोग्यात सुधारणा.


💧प्रमाण - ड्रिप द्वारे - 500 ग्रॅम/एकर 


सेन्टिनेल उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - 

https://krishibazaar.in/product/sentinel-phosphate-solubilising-fungi-biofertilizer,%20sentinel-biofertilizer-for-vegetables,%20sentinel-grape-farming-phosphate-



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091


धन्यवाद !  



Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !