"पिकांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम चा नवा आधार कॅल्शियम, झिंक व बोरॉनची ताकद देणार परिपूर्ण पोषण आणि भरगोस उत्पादन !"
"पिकांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम चा नवा आधार कॅल्शियम, झिंक व बोरॉनची ताकद देणार परिपूर्ण पोषण आणि भरगोस उत्पादन !"
“रिच-कॅल-21 : कॅल्शियम, झिंक व बोरॉनची ताकद – पिकांची मजबुती आणि उत्पादनवाढीचा खात्रीशीर मार्ग”
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
आजच्या आधुनिक शेतीत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता ही उत्पादन घटण्याचे मुख्य कारण बनत आहे. विशेषतः कॅल्शियम, झिंक आणि बोरॉन या अन्नद्रव्यांचा अभाव असल्यास फुलगळ, फळगळ, पोकळ फळे व दर्जाहीन उत्पादन दिसून येते. शेतकरी यावर उपाय म्हणून अनेक उत्पादने वापरतात व खर्च वाढवून घेतात. परंतु योग्य उत्पादनाच्या मदतीने यावरील खर्च कमी होतो आणि उत्पादन देखील वाढते.
👉 यासाठी रिच-कॅल-21 (Calcium Fortified with Zinc and Boron) हे संतुलित व प्रभावी द्रवरूप खत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
🧪 रिच-कॅल-21 काय आहे ?
रिच-कॅल-21 हे कॅल्शियम समृद्ध खत असून त्यामध्ये झिंक व बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिसळलेले आहेत.
हे फवारणीद्वारे (Foliar Spray) तसेच ड्रीप द्वारे (Drip Application) दिले जाते, त्यामुळे अन्नद्रव्ये थेट पिकांपर्यंत पोहोचून जलद परिणाम दिसतात.
🌱 रिच-कॅल-21 मधील घटकांचे फायदे -
🔹 कॅल्शियम (Calcium)
- पेशीभिंती मजबूत करतो
- फळांचा कडकपणा व टिकाऊपणा वाढवतो
- फळ फुटणे, ब्लॉसम एंड रॉट यासारख्या समस्या कमी करतो
🔹झिंक (Zinc)
- नवीन फुटवे व शेंड्याची वाढ सुधारतो
- हार्मोन्सचे संतुलन राखतो
- पानांचा हिरवटपणा वाढवतो
🔹बोरॉन (Boron)
- फुलधारणा व फळधारणा सुधारतो
- परागीभवनास मदत करतो
- फळांचा आकार व एकसारखेपणा वाढवतो
पिकांच्या भरगोस फळधारणेसाठी, तसेच फळेही टिकाऊ आणि दर्जेदार होण्यासाठी टिराॅन न्यूट्रिशन घेऊन आले आहे 👉🏻 रिच कॅल - 21
👉🏻 रिच कॅल - 21 (Calcium Fortified with Zinc and Boron)
♻️ फायदे -
👉🏻 फुलगळ कमी होते.
👉🏻 फळांना तडकण्यापासून वाचवते.
👉🏻 फळांचा आकार, वजन आणि चमक वाढवते.
👉🏻 फुलधारणा, सेटिंग सुधारते.
👉🏻 फळधारणा एकसारखी होते.
👉🏻 उत्कृष्ट बाजारभाव मिळतो.
💧प्रमाण -
▫️फवारणी द्वारे - 2 मिली/लिटर
▫️ड्रिप द्वारे - 500 मिली/एकर
कोणत्या पिकांसाठी उपयुक्त?
- सर्व भाजीपाला व फळ पिकांसाठी उपयुक्त
निष्कर्ष -
रिच-कॅल-21 (Calcium Fortified with Zinc and Boron) हे आधुनिक शेतीतील एक विश्वासार्ह पोषण उपाय आहे. योग्य वेळी आणि योग्य मात्रेत वापर केल्यास पिकांची मजबुती, उत्पादन आणि नफा निश्चितच वाढतो.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !
.png)
Comments
Post a Comment