"आंबा पिकात मोहोर काळातील रोग-किड नियंत्रण व उत्तम सेटिंगसाठी प्रभावी अशी त्रिसूत्री"!

 "आंबा पिकात मोहोर काळातील रोग-किड नियंत्रण व उत्तम सेटिंगसाठी प्रभावी अशी त्रिसूत्री"!


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आंबा उत्पादनामध्ये मोहोर येण्याचा काळ हा अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. या कालावधीत पिकाची योग्य काळजी घेतल्यास मोहोर टिकून राहतो आणि फळधारणा चांगली होते. परंतु याच वेळी विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी पुढील उपाययोजना करणे उपयुक्त ठरते. 


आज आपण या लेखाच्या माध्यमातून आंबा पिकामध्ये मोहोर कधी येतो? तसेच हा मोहोर गळ होण्याची प्रमुख कारणे तसेच उद्भवणारे रोग व किडी कोणती आहेत याबाबत जाणून घेणार आहोत. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आंब्याला मोहोर नेमका कधी येतो?

तर खास करून महाराष्ट्रामध्ये आंब्याला डिसेंबर ते जानेवारी दरम्यान मोहोर येण्यास सुरुवात होते. 


आंब्याच्या मोहोर वरती कोणते रोग येतात? 

आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आंब्याचे आपल्याला दोन प्रदेश दिसून येतात. आणि ते म्हणजे कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र. 

कोकणात आपल्याला करपा रोग आणि तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. 

तर उर्वरित महाराष्ट्रात आपल्याला भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.


आंब्यातील मोहोर वर येणारे प्रमुख कीड व रोग –

1. भुरी रोग –



भुरी हा रोग आल्यानंतर आपल्याला आंब्याच्या झाडावर मोहोर व कच्च्या (छोट्या) फळांची गळ झालेली दिसून येते. मोहोर वरती पांढऱ्या बुरशीचा थर साचलेला दिसून येतो. 


2. करपा रोग –

या रोगामुळे आंबा पिकाची पाने, फांद्या, मोहोर व छोटी फळे वाळून जतात व नंतर ती गळून पडतात.


3. थ्रिप्स आणि तुडतुडे  –

            


ही एक रसशोषक कीड आहे. हे आंबा पिकाच्या पानातील, फांद्यातील व फुलांमधील रस शोषून घेतात. परिणामी त्यांची वाढ नीट होत नाही. हि कीड त्यांच्या शरीरातून एक लाल द्रव सोडत असतात. याच द्रवावर पुढे जाऊन बुरशी वाढते व तो भाग काळा पडतो.

------------------------------------------------------------------------------------------------------------------


आता जाणून घेऊया, यावर प्रभावी उपाय !

"आंबा पिकात मोहोर काळातील रोग-किड नियंत्रण व उत्तम सेटिंगसाठी प्रभावी अशी त्रिसूत्री"!


आंबा पिकात मोहोर येण्याच्या वेळेस भूरी (Powdery Mildew) हा अत्यंत धोकादायक रोग झपाट्याने वाढतो. यामुळे मोहोर तपकिरी पडणे, गळणे व पोलिनेशनवर परिणाम होतो. त्याचबरोबर सेटिंगच्या नाजूक अवस्थेत थ्रिप्सचा (Thrips) प्रादुर्भाव वाढून कोवळ्या घडांना नुकसान होते.


यावर जैविक, सुरक्षित आणि प्रभावी असा फायटर + शिल्ड + अमिनो गोल्ड हा उत्तम उपाय!


फायदे - 

👉🏻 फायटर - मोहोरावर येणाऱ्या भूरी रोगावर प्रभावी नियंत्रण 

👉🏻 बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करून मोहोर टिकवतो.

👉🏻 शिल्ड - सेटिंगच्या वेळी वाढणाऱ्या थ्रिप्सच्या हल्ल्यावर प्रभावी नियंत्रण

👉🏻 अमिनो गोल्ड- सेटिंग मजबूत आणि एकसमान

👉🏻 उत्पादनात वाढ होते 


💧प्रमाण - 

▫️फायटर - 2 मिली/लिटर 

▫️शिल्ड - 2 मिली/लिटर 

▫️अमिनो गोल्ड - 2 ग्रॅम/लिटर 


वरील उत्पादने ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - 

https://krishibazaar.in/product/pranil-agris-fighter


निष्कर्ष - 

आंबा उत्पादकांनी मोहोर येण्याच्या काळात ही काळजी घेतल्यास, उत्पादनात निश्चितच वाढ होईल.



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091


धन्यवाद !  



Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !