कलिंगड पिकात “पोषक किट” ची आळवणी म्हणजे - दुप्पट नफा, फायदेशीर गुंतवणूक, आणि भरघोस उत्पादनाची पायाभरणी!"
कलिंगड पिकात “पोषक किट” ची आळवणी म्हणजे - दुप्पट नफा, फायदेशीर गुंतवणूक, आणि भरघोस उत्पादनाची पायाभरणी!"
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
कलिंगड हे उन्हाळ्यातील महत्त्वाचं नगदी पीक आहे. फळांचा आकार, चव, रंग आणि साखर प्रमाण वाढवण्यासाठी झाडांना संतुलित अन्नद्रव्ये योग्य वेळी मिळणं खूप गरजेचं असतं.
कमी वेळेत मिळवा जास्त उत्पादन त्यासाठी एकदा अवश्य द्या पोषक किट ची आळवणी!"
यासाठीच आजकाल अनेक शेतकरी “पोषक किट” (Dextrose Base Biofertlizer Kit) चा वापर करून चांगले उत्पादन घेत आहेत.
कलिंगड हे झपाट्याने वाढणारं व मोठ्या प्रमाणात पोषण घेणारं पीक आहे.
या पिकाला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये दिली नाहीत, तर झाडे कमजोर होतात, फळांचा आकार लहान राहतो आणि साखर प्रमाण कमी येते.
या समस्येवर एक प्रभावी उपाय म्हणजे टिरॉन न्युट्रीशन प्रा. लि चे पोषक किट!
👉 “पोषक किटची आळवणी”
कलिंगड पिकात “पोषक किट” ची आळवणी म्हणजे — फायदेशीर गुंतवणूक! 🍉💯
"संपूर्ण पोषण, दर्जेदार उत्पादन – पोषक किट ठरतंय शेतकऱ्यांचा विश्वास!"
✨ होणारे फायदे:
👉🏻 मुळांची वाढ जोमदार होते – जमिनीतील सूक्ष्मजीव वाढवून मुळांची कार्यक्षमता वाढवते.
👉🏻 पोषक तत्त्वांचे शोषण सुधारते – नत्र, स्फुरद, व पोटॅशचे शोषण संतुलित होते.
👉🏻 पिकाची वाढ सुधारते – पाने गडद हिरवी, देठ मजबूत व फळधारणा चांगली होते.
👉🏻 फळांची साईज व गोडवा वाढतो – फळ अधिक फुगते व चव सुधारून बाजारात दर्जेदार उत्पादन मिळते.
👉🏻 जमिनीची सुपीकता वाढवते – सूक्ष्मजीवांची संख्या वाढवून माती जिवंत व आरोग्यदायी ठेवते.
👉🏻 रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करते – जैविक पोषणामुळे दीर्घकाळ टिकणारी उत्पादनक्षमता वाढते.
💧 आळवणीची वेळ-
👉🏻 रोपे लागवडीच्या 10-15 दिवसांनी (वाढीची अवस्था)
→ मुळांची वाढ व झपाट्याने पाने व वेल वाढीस मदत करते.
→ झाडे हिरवीगार व रोगप्रतिरोधक बनतात.
👉🏻 फुलोऱ्याच्या अवस्थेत (35-40 दिवसांनी)
→ फुलांची संख्या वाढवते, गळ टाळते.
→ फळांची योग्य सेटिंग होते.
👉🏻 फळ वाढीच्या अवस्थेत (50-55 दिवसांनी)
→ फळांची साईज, गोडवा व वजन वाढवते.
→ फळांचा रंग, चव आणि टिकाऊपणा सुधारतो.
💧प्रमाण - 1 किट/एकर
पोषक किट हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit
निष्कर्ष -
ड्रीपद्वारे पोषक किट दिल्यास कलिंगडाला योग्य वेळी संतुलित पोषण मिळते, झाडे आरोग्यदायी राहतात आणि उत्पादनात ३०-४०% पर्यंत वाढ दिसून येते.
“पोषक किट” च्या नियमित आणि योग्य वापराने कलिंगड पिकाचा दर्जा, उत्पादन व नफा — तिन्ही गोष्टींमध्ये मोठी वाढ दिसून येते.
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !
.jpeg)


Comments
Post a Comment