"सिलिफ्लोर (ऑर्थो सिलिसिक ऍसिड) – पिकांना मजबुतीचा कवच, रोगांना दूर ठेवणारा संरक्षक!"
"सिलिफ्लोर (ऑर्थो सिलिसिक ऍसिड) – पिकांना मजबुतीचा कवच, रोगांना दूर ठेवणारा संरक्षक!"
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आजच्या ह्या ब्लॉग मध्ये माहिती घेणार आहोत ती म्हणजे पिकांना देण्यात येणाऱ्या "ऑर्थो सिलिसिक ऍसिड (Orthosilicic Acid - OSA 2.0 %) म्हणजेच सिलिकॉन चा स्रोत!"
मातीतील साधा सिलिका पिकांना सहज शोषला जात नाही, पण ऑर्थो सिलिसिक ऍसिड स्वरूपात दिल्यास तो थेट मुळांद्वारे शोषला जातो आणि झाडाच्या वाढीत अद्भुत फरक पडतो.
ऑर्थो सिलिसिक ऍसिड म्हणजे – पिकांची लपलेली ताकद!
“माती देईल तेवढं घेतलं पाहिजे” — पण मातीची क्षमता वाढवायची असेल, तर सिलिकॉनसारखा घटक विसरू नका!
आपण माहिती घेऊया, ती म्हणजे 👉🏻 "सिलिफ्लोर – पिकांना मजबुतीचा कवच, रोगांना दूर ठेवणारा संरक्षक!"
"सिलिफ्लोर वापरा, पिके बनवा ताठ आणि ताकदवान!"
👉🏻 सिलिफ्लोर सर्व पिकांसाठी उपयुक्त आणि सुरक्षित वापराचे -
भात, ऊस, गहू, मका, कापूस, सोयाबीन 🌾🥀🎋
द्राक्ष, डाळिंब, केळी, टोमॅटो, मिरची, कांदा इत्यादी 🍇🍊🌽🍐
♻️ फायदे -
👉🏻 वनस्पतींच्या पेशीभित्तीला मजबुती देते.
→ त्यामुळे पिके उभी राहतात, वारा, पाऊस किंवा कीटकांपासून संरक्षण मिळते.
👉🏻 रोगप्रतिकारशक्ती वाढवते
→ बुरशीजन्य, जीवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढते.
👉🏻 पानांमधील हरितद्रव्य वाढवते
→ प्रकाशसंश्लेषण सुधारते, त्यामुळे पिकांची वाढ वेगाने होते.
👉🏻 पाण्याचा व पोषकद्रव्यांचा उपयोग कार्यक्षम बनवते.
→ मुळांची वाढ सुधारते व खतांचे शोषण वाढवते.
👉🏻 उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
→ फळे/कंद अधिक चमकदार, घट्ट व टिकाऊ बनतात.
♻️ वापराची योग्य वेळ -
👉🏻 सुरुवातीची वाढीची अवस्था
फुलोरा अवस्था, फुलांची गळ रोखते,
👉🏻 फळ धारणा ते वाढीची अवस्था
👉🏻 फळाचा आकार व चमक वाढवते.
💧 प्रमाण - 2 मिली/लिटर
सिलिफ्लोर ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी -
https://krishibazaar.in/product/tiron-siliflor-ortho-silicic-acid-2
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !

Comments
Post a Comment