ढगाळ व पावसाळी वातावरणात वेलवर्गीय पिकांची काळजी कशी घ्याल?

ढगाळ व पावसाळी वातावरणात वेलवर्गीय पिकांची काळजी कशी घ्याल?


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

सध्या पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे वेल वर्गीय पिकांवर (कारले, दोडका, भोपळा, काकडी इ.) पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे.

या काळात सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे झाडांची वाढ मंदावते, पाने पिवळी पडतात आणि फुलगळ/फळगळ वाढते. त्यामुळे योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

वेलवर्गीय पिकांचे (भोपळा, दोडका, कारले इ..) उत्पन्न आणि दर्जा खत व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. जमिनीतील अन्नद्रव्यांचा संतुलित वापर हा वेलपिकांच्या सातत्यपूर्ण वाढीसाठी अत्यावश्यक घटक आहे.


🌤️ हवामानाचा परिणाम

सूर्यप्रकाश कमी → प्रकाशसंश्लेषण घटते → झाडांची वाढ मंदावते

ओलसर वातावरणामुळे डाऊनी मिल्ड्यू, पानांवर डाग, शेंडा कुजणे असे रोग वाढतात.

मुळांना ऑक्सिजन कमी मिळाल्याने मुळकुज होऊ शकते.


काय उपाययोजना कराव्यात यावर?


1️⃣ ड्रेनेज (निचरा) सुधारावा — पाण्याचा साचलेला थर लगेच काढा.


2️⃣ योग्य उत्पादनांची आळवणी -

पिकांच्या जोमदार वाढीसाठी, अधिक फुटव्यांसाठी तसेच बेसल डोस चा अपटेक वाढविण्यासाठी 

👉🏻 पोषक किट (1 किट/एकर)


3️⃣ सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा — झिंक, आयर्न, मॅंगनीज असलेले उत्पादने (उदा. रोबस्टा DF)

अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी - रोबस्टा DF (5 लिटर/एकर)


4️⃣ जैविक बुरशीनाशके

पानांवरील डागांसाठी- रेंजर (2 ग्रॅम/लिटर) हे प्रभावी बुरशीनाशक वापरावे.


5️⃣ पाने व शेंडा सशक्त ठेवणे — अमिनो अॅसिड, सीवीड एक्स्ट्रॅक्ट ची फवारणी केल्यास झाडांची प्रतिकारशक्ती वाढते.

वेलवर्गीय पिकात फुलकळी वाढण्यासाठी, कळी, फुले व फळगळ कमी होण्यासाठी 


👉🏻 अमिनो गोल्ड (1.5 ग्रॅम/लिटर) + टिबो (2 मिली/लिटर)


👉🏻 अधिक फुलसेटिंग होण्यासाठी व फळगळ कमी होण्यासाठी 

अल्बेरो (1 मिली/लिटर) + कोलीना Zn (1 ग्रॅम/लिटर)


6️⃣ फळ फुगवणीसाठी व डाऊनी रोग नियंत्रणासाठी —



👉🏻 हल्क (2 मिली/लिटर) + फाॅस्फोरो (2 ग्रॅम/लिटर)

जैविक खतांचा वापर करून मातीतील सूक्ष्मजीव जिवंत ठेवणे. 


दर्जेदार व प्रभावी अशी उत्पादने ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी -

- https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit



निष्कर्ष - 

संतुलित खतांचा वापर केल्यास वेलपिकांची वाढ जोमात होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादन दर्जेदार मिळते.



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091


धन्यवाद !  


Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !