कांदयाची हिरवीगार पात, मुळांचा विस्तार, वजनदार कांदा – हे शक्य झालेय पामेला ने !

 कांदयाची हिरवीगार पात, मुळांचा विस्तार, वजनदार कांदा – हे शक्य झालेय पामेला ने !


नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो,

कांदयाची पात हिरवीगार असणे म्हणजे – भरघोस उत्पादनाचा पाया होय!

कांदा पिकात पात म्हणजेच झाडाचा जीव असतो. पात जितकी हिरवीगार, टवटवीत आणि मजबूत, तितकी झाडाची फोटोसिंथेसिस (अन्ननिर्मिती) प्रक्रिया अधिक परिणामकारक होते. परिणामी कांदा मोठा, वजनदार आणि साठवणक्षम तयार होतात. पण हवामानातील बदल, अन्नद्रव्यांची कमतरता, आणि ताण (stress) यामुळे पात पिवळसर होणे, वाकड्या होणे किंवा लवकर वाळणे अशी समस्या दिसून येते.


यासाठी आपण आज एका उत्पादनाबद्दल जाणून घेणार आहोत ते आहे प्रणिल ऍग्री चे पामेला (Sea weed Extract)


🌊 पामेला (Seaweed Extract) काय आहे ?

‘पामेला’ म्हणजे समुद्रातील शैवालांपासून तयार केलेले एक नैसर्गिक जैवउत्तेजक (bio-stimulant) आहे. यात विविध अमिनो अ‍ॅसिडस्, हार्मोन्स (सायटोकिनिन्स, ऑक्सिन्स, गिबरेलिन्स), सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि नैसर्गिक वाढ प्रोत्साहक घटक असतात.

हे घटक पिकांच्या पेशींवर थेट परिणाम करून त्यांची वाढ, मूळांची मजबुती आणि पानांची हिरवळ वाढवतात.


🌱 पामेला वापरल्याने कांदा पिकात होणारे फायदे -

1. पानांचा गडद हिरवा रंग राखला जातो

पामेला मध्ये असणारे सायटोकिनिन्स क्लोरोफिल निर्मितीला चालना देतात. त्यामुळे पात अधिक हिरवीगार आणि जाडसर होते.


2. ताणावर मात करण्याची क्षमता वाढते

दुष्काळ, थंडी, पाणी साचणे किंवा रोगांचा ताण असो – पामेला वापरल्याने झाडे लवकर सावरतात.


3. मूळांची वाढ जोमदार होते

समुद्री शैवालांतील नैसर्गिक हार्मोन्स मूळांच्या वाढीस चालना देतात, ज्यामुळे झाड अन्नद्रव्ये आणि पाणी अधिक कार्यक्षमतेने शोषते.


4. फोटोसिंथेसिस क्रिया सुधारते

हिरव्या पानांमुळे सूर्यप्रकाशाचे शोषण जास्त होते, त्यामुळे अन्ननिर्मिती वाढते आणि कांद्याचे गड्डे अधिक विकसित होतात.


5. रासायनिक खतांचा परिणाम वाढतो

पामेला रासायनिक खतांसोबत वापरल्यास त्यांचे शोषण सुधारते, त्यामुळे खतांचा up-take efficiency वाढते


🌱 पातीची हिरवीगार वाढ – क्लोरोफिल निर्मिती वाढवून पानं गडद हिरवी व निरोगी ठेवते.

🌿 जड मुळे तयार होणे – कांद्याच्या मुळांचा विस्तार वाढतो, ज्यामुळे जमिनीतून पोषण शोषण जास्त होते.

💪 तणाव सहनशक्ती – अति पाऊस, उष्णता किंवा थंडीच्या ताणामध्ये झाडांना संरक्षण देते.

🧅 गड्डा विकास – कांद्याचा गड्डा भरगोस, वजनदार व दर्जेदार तयार होतो.

🍃 झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते – नैसर्गिक हार्मोन्स व खनिजांमुळे रोगांना झटकन बळी पडत नाही.

🌾 उत्पादन वाढ – पिकाचा तजेला, वाढ व गड्ड्यांचा आकार सुधारतो, त्यामुळे अंतिम उत्पादन वाढते.


कांद्याच्या हिरव्यागार पातीसाठी, मुळांचा विस्तार व विकास होण्यासाठी 👉🏻 "पामेला च खास पाठबळ !" 🌿🌱🧅



♻️ मुख्य फायदे -

▫️पातीची हिरवीगार वाढ 

▫️मुळांचा विस्तार व विकास 

▫️पोषक अन्नद्रव्यांचं त्वरित शोषण 

▫️अति पाऊस, उष्णता किंवा थंडी यांपासून संरक्षण 

▫️पिकाची निरोगी वाढ 

▫️भरगोस उत्पादन 


🔸 प्रमाण -  फवारणीद्वारे - 1 ग्रॅम/लिटर 


चला तर शेतकरी मित्रांनो, पामेला आजच ऑर्डर करा - 

https://krishibazaar.in/product/pranil-agris-pamella

- https://wa.me/c/919028931579



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 


 📱- 7757092091

धन्यवाद !  



Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !