जाणून घेऊया, अतिवृष्टी झाल्यावर सोयाबीन शेंगांवर येणार्‍या करपा रोगावर नियंत्रण कसे मिळवायचे?

 जाणून घेऊया, अतिवृष्टी झाल्यावर सोयाबीन शेंगांवर येणार्‍या करपा रोगावर नियंत्रण कसे मिळवायचे? 


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आपल्या सोयाबीन पिकासाठी पावसाचे योग्य प्रमाण खूप आवश्यक असते. पण गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे (जादा पाऊस, पाणी साचणे, जास्त आर्द्रता) सोयाबीन पिकावर विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामध्ये शेंगांवर येणारा करपा रोग (Pod Blight/Anthracnose) हा सर्वात महत्वाचा आहे. हा रोग शेंगांवर आल्यास उत्पादन थेट कमी होण्याची भीती असते.


सर्वप्रथम पाहूया, करपा रोग होण्याची कारणे -

सलग २–३ दिवस ढगाळ वातावरण व पावसामुळे जास्त आर्द्रता निर्माण होणे.

शेतात पाणी साचून राहणे.

रोगट अवशेषांवरून (जुनी काडीकचरा) बुरशीची बीजे जिवंत राहणे.

घनदाट पिक व वायुविजनाची कमतरता.


करपा रोगाची लक्षणे -

     


- शेंगांवर सुरुवातीला लहान, गडद तपकिरी ते काळसर ठिपके दिसतात.

- नंतर हे ठिपके मोठे होऊन शेंग कोरडी, सुरकुतलेली दिसते.

- बियाणे नीट भरत नाहीत, अपूर्ण राहतात किंवा कुजतात.

- कधी कधी शेंग काळपट होत पूर्णतः खराब होऊ शकते.


शेतकरी मित्र हो, आता चिंता सोडा !

"पावसातही सोयाबीन पिक राहील निरोगी कारण  – "फायटर" आहे शेतकऱ्यांचा खरा सोबती !

अतिवृष्टीमुळे आपल्या सोयाबीन शेंगांवर करपा रोग वेगाने पसरतो.

👉🏻 या रोगामुळे शेंगा काळपट डागांनी भरतात, शेंगा अपूर्ण राहतात आणि उत्पादन थेट कमी होते.

यावर खात्रीशीर उपाय 👍🏻 म्हणजे प्रणिल ऍग्री चे 👉🏻 फायटर !


♻️ फायटरचा वापर केल्याचे फायदे -

👉🏻 करपा रोगावर प्रभावी नियत्रंण मिळते.

👉🏻 शेंगांचे डाग कमी करून पिकास संरक्षण मिळते.

👉🏻 शेंगांची भरघोस वाढ व चांगली गुणवत्ता.

👉🏻 रासायनिक अवशेषमुक्त व सुरक्षित उपाय.

👉🏻 पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.


🌱 त्यामुळे मित्रांनो, पावसाळ्यात करपा रोगाची लक्षणे दिसताच त्वरित फायटरची फवारणी करा.

❇️ फवारणीसाठी चे प्रमाण -  2 मिली/लिटर 


ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी -

https://krishibazaar.in/product/pranil-agris-fighter



आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 


 📱- 7757092091

धन्यवाद !  


Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !