“पांढऱ्या सोन्याचे" रक्षण करा – बोंडे सडण्यावर मिळवा प्रभावी उपाय!
“पांढऱ्या सोन्याचे" रक्षण करा – बोंडे सडण्यावर मिळवा प्रभावी उपाय!
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
कापूस हे शेतकऱ्यांचे “शेतातील पांढरे सोने” मानले जाते. पण उत्पादन घ्यायचे तेव्हा पिकावर अनेक रोग-किडींचा हल्ला होतो. त्यात सर्वात गंभीर व त्रासदायक समस्या म्हणजे बोंडे सडणे. योग्य वेळी माहिती व उपाय न केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सर्वप्रथम, पाहूया बोंडे सडण्याची प्रमुख कारणे -
जास्त पाऊस व आर्द्रता – पावसाळ्यानंतर हवेत आर्द्रता वाढते. या वातावरणात बोंड सडवणारे बुरशीजन्य रोग झपाट्याने वाढतात.
कीड हल्ला –
1. गुलाबी बोंडअळी - (Pink Bollworm)
2. बोंडअळी - (Spotted/Spiny bollworm)
या किडी बोंडात छिद्र पाडतात व आत प्रवेश करून बोंडे नासवतात.
> बुरशीजन्य रोग – फ्यूझेरियम, ॲन्थ्रॅक्नोज, अल्टरनेरिया यांसारख्या बुरशीमुळे बोंडे आतून कुजतात.
> अयोग्य शेती पद्धती – दाट लागवड, पाण्याचा अतिरेक, निचऱ्याची अडचण, पिकात हवा खेळती न ठेवणे.
> पोषक तत्त्वांचा असमतोल – नायट्रोजन जास्त व पोटॅश/कॅल्शियमची कमतरता असल्यास झाडांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
बोंडे सडण्याची लक्षणे -
- बोंडावर तपकिरी/काळे डाग दिसणे.
- बोंड उघडल्यावर आतील कपाशी पिवळसर, तपकिरी किंवा कुजलेली दिसणे.
- बोंडावर छिद्र, आत कीड किंवा अळ्या आढळणे.
- रोग झालेली बोंडे लवकर गळून पडणे किंवा उघडताना पूर्णपणे नासलेली दिसणे.
शेतकरी मित्रांनो,
बोंडे सडण्यावर नियंत्रण – भरघोस कापूस उत्पादनाचे रहस्य जाणून घेऊया !
कापूस पिकातील बोंडसड अगदी वेळीच नियंत्रित करा!
प्रणिल ऍग्री चे 👉🏻 फायटर मिळवून देणार यावर प्रभावी नियंत्रण! 💯
♻️ बोंडसड रोगाची लक्षणे -
🔸 सुरुवातीला कापसाच्या बोंडावर पाणचट डाग दिसू लागतात.
🔸 नंतर ते डाग काळपट, तपकिरी किंवा राखाडी रंगाचे होतात.
🔸 बोंडाच्या बाहेरच्या आवरणावर बुरशीसारखा थर दिसू लागतो.
🔸 बोंड व्यवस्थित फुटत नाही किंवा उघडल्यावर दर्जेदार कापूस निर्माण होत नाही.
🔸 ढगाळ व पावसाळी हवामानात ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.
♻️ फायटर वापरल्याचे फायदे -
👉🏻 कापूस पिकातील बोंडसड रोगावर अगदी प्रभावी नियंत्रण मिळते.
👉🏻 फायटर कापूस पिकाच्या प्रतिकारक्षमतेला चालना देते, त्यामुळे बोंडसड रोगावर वेळीच नियंत्रण मिळते.
👉🏻 बोंड व्यवस्थित भरते व फुटते.
👉🏻 आतला कापूस पांढरा व स्वच्छ राहतो.
❇️ वापरण्याचे प्रमाण - 2 मिली/लिटर
अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा - https://wa.me/c/919028931579
ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी-
https://krishibazaar.in/product/pranil-agris-fighter
आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता.
📱- 7757092091
धन्यवाद !

.jpg)
Comments
Post a Comment