आले व हळद पिकाच्या मजबूतीसाठी ड्रेंचिंगलाच द्या पोषक किट चा सर्वोत्तम आधार!

 आले व हळद पिकाच्या मजबूतीसाठी ड्रेंचिंगलाच द्या पोषक किट चा सर्वोत्तम आधार!


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

आले (Zingiber officinale) आणि हळद (Curcuma longa L.) ही महत्वाची मसाल्याची पिके आहेत. ह्या महत्वाच्या पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी पिकाचे व्यवस्थापन योग्य रीतीने करणे फार महत्वाचे ठरते. 

आपण ह्या ब्लॉग मध्ये माहिती घेणार आहोत ती म्हणजे आले आणि हळद पिकामध्ये आळवणी व्यवस्थापनेचे का महत्त्वाचे आहे?

त्याचबरोबर आपण आज एका महत्वाच्या आळवणी बाबत माहिती घेणार आहोत ती म्हणजे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात देण्यात येणारी पहिली तसेच टप्प्या टप्प्याने देण्यात येणारी आळवणी.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आले व हळद पिकाच्या सुरुवातीसाठी सर्वोत्तम जैविक पोषण मिळवा, पोषक किट च्या मदतीने !

Tiron Nutrition Pvt. Ltd. चं पोषक किट!

पोषक किट मध्ये असणारे घटक व त्याचे होणारे फायदे -


✅NPK Consortia - नायट्रोजन, फॉस्फरस, आणि पोटॅशियमच्या गरजा पूर्ण करून मुळांचं पोषण वाढवणारं खत.

✅फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया - फॉस्फरस सहज उपलब्ध करून मातीचं पोषण वाढवणारं घटक.

✅मायकोरायझा - मुळांची वाढ आणि पोषण क्षमतेत वाढ करणारा घटक.

✅झिंक सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया - झिंकची उपलब्धता वाढवून द्राक्षांना पोषण देणारं.

✅सीवीड एक्स्ट्रॅक्ट - पिकांमध्ये रोगप्रतिकारकता वाढवून, त्यांची वाढ जलद करणारा जैविक घटक.


Tiron Nutrition Pvt. Ltd. चे "पोषक किट" हे आल्याच्या व हळदीच्या पिकासाठी सुरुवातीच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त!

आले व हळद पिकात पोषक किट वापरल्याने होणारे फायदे -    

1. आले व हळद पिकाला अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देते.

2. पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

3. जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते.

4. जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यास मदत होते. 

5. जमिनीमधील झिंक विद्राव्य करून झिंकची उपलब्धता वाढते. 

6. पिकाच्या वाढीसाठी, विकासासाठी आणि जमिनीच्या गुणवत्तेसाठी केला जातो.

7. जमिनीमधून निर्माण होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवता येते. 

8. पिकाच्या उत्पादनात, गुणवत्तेत, वजनात व साठवणूक क्षमतेत वाढ करते.  

9. रासायनिक खतांचा वापर व त्यावरील खर्च कमी होऊन उत्पादन वाढते.


✅ पोषक किट वापरण्याचे प्रमाण - 1 किट/ एकर 


विशेषतः तयार केलेले पोषक किट हे जिवाणू खतांचा समन्वय आहे जे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत उत्कृष्ट वाढीस मदत करतात.

आल्याच्या व हळदीच्या पहिल्या ड्रेंचिंगसाठी सर्वोत्तम निवड — "पोषक किट"

आले व हळद पिकाचे उत्पन्न दुप्पट मिळविण्यासाठी घ्या सर्वोत्तम अशी आळवणी! 🌿🌱🫚

 

पोषक किट हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -

https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit


निष्कर्ष -

आले आणि हळद पिकामध्ये कंदाची वाढ सर्वोत्तम होण्यासाठी जैविक खतांचा वापर फार फायदेशीर ठरत आहे. 


आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱7757092091


Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !