पिकांवरती येणाऱ्या किडींसाठी मिळवा सर्वोत्तम असे नियंत्रण !
पिकांवरती येणाऱ्या किडींसाठी मिळवा सर्वोत्तम असे नियंत्रण !
नमस्कार शेतकरी बंधुनो,
आजच्या ह्या ब्लॉग मध्ये आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे, पिकांवरती येणाऱ्या रस शोषक किडी, त्या किडींमुळे पिकाचे होणारे नुकसान व त्या किडींसाठी प्रभावी असे नियंत्रण.
सततच्या पावसामुळे रात्रीच्या व दिवसाच्या तापमानातील होणाऱ्या बदलांमुळे पिकांवर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होत असतो. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
पिकांवर अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो, ज्यामुळे पीक खराब होण्याची शक्यता वाढते.
पिकांवर अनेक प्रकारच्या किडी येतात, जसे की मावा, फुलकिडे, पांढरी माशी, लष्करी अळी, फळमाशी, तुडतुडे, फळ पोखरणारी अळी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पिकांवर येणाऱ्या प्रमुख किडी आणि लक्षणे खालीलप्रमाणे -
1. मावा (Aphids)
लक्षणे
- पाने आणि कळ्यांवर मावा जमा होतो.
- ज्यामुळे पाने वाकतात आणि पिवळी पडतात.
उपाय
जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.
2. फुलकिडे (Thrips)
लक्षणे
- फुलकिडीमुळे पानांवर पांढरे किंवा तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
3. पांढरी माशी (Whitefly)
लक्षणे
पानांवर पांढऱ्या रंगाचे छोटे कीटक दिसतात.
4. फळमाशी (Fruitfly)
लक्षणे:
फळांवर लहान छिद्र पडतात आणि फळ सडते.
5. तुडतुडे (Jassids)
- पानांवर लहान पिवळे किंवा हिरवे कीटक दिसतात.
- पाने पिवळी किंवा तपकिरी रंगाची होतात.
असे मिळवा जैविक नियंत्रण -
- रस शोषक किडींसाठी प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.
- शिल्ड ह्या जैविक कीटकनाशकाचा वापर केल्याने रस-शोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते.
- 2 मिली प्रति लिटर ह्या प्रमाणात फवारणी केल्याने उत्कृष्ट असे परिणाम मिळतात.
शिल्ड हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
https://krishibazaar.in/product/pranil-agri-shield
निष्कर्ष -
पिकांवर येणाऱ्या रस शोषक किडींवर वेळीच नियंत्रण मिळविल्यास मोठे नुकसान टाळता येते. प्रभावी अश्या जैविक कीटकनाशकाचा वापर केल्याने यावर योग्य व प्रभावी नियंत्रण मिळते.



.jpeg)

Comments
Post a Comment