Posts

Showing posts from March, 2025

पाहूया, द्राक्ष बागेतील खरड छाटणी (April Pruning) संदर्भातील काही महत्वपूर्ण माहिती !

Image
पाहूया, द्राक्ष बागेतील खरड छाटणी (April Pruning) संदर्भातील काही महत्वपूर्ण माहिती ! नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आजच्या ह्या ब्लॉग मध्ये आपण अगदी महत्वाची माहिती घेणार आहोत ती म्हणजे द्राक्ष बागेतील खरड छाटणी. खरड छाटणी म्हणजे काय आणि त्या छाटणी संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.  द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' (April Pruning) -  म्हणजे एप्रिल महिन्यात द्राक्ष वेलींची छाटणी करणे, ज्यामुळे पुढील हंगामात चांगले घड आणि काड्यांची वाढ होते. यासाठी बागेत योग्य पाणी व्यवस्थापन, खत आणि बुरशीनाशक फवारणी आवश्यक असते.  शेतकरी मित्रांनो जर आपण खरड छाटणी चे व्यवस्थापन अगदी व्यवस्थित आणि टप्याटप्याने केले तर याचाच फायदा पुढे आपल्याला ऑक्टोबर छाटणी च्या वेळेस दिसतो.  चला तर मग द्राक्ष बागेतील खरड छाटणी चे व्यवस्थापन पाहूया , पूर्वीचा द्राक्ष हंगाम ते खरड छाटणी यात कमीतकमी १५-२० दिवसांचे अंतर असणे फार आवश्यक असते. यालाच रेस्टिंग पिरियड (विश्रांती काळ) असे म्हंटले जाते .  - ह्याच काळामध्ये द्राक्ष बागेतील बेड फोडून घेणे आवश्यक असते.  बेड फोडल्याने...

'अधिकच्या नफ्यासाठी' उत्कृष्ट असे नियोजन भुईमूग लागवडीचे !

Image
'अधिकच्या नफ्यासाठी' उत्कृष्ट असे नियोजन भुईमूग लागवडीचे ! नमस्कार शेतकरी मित्रांनो, ह्या लेखाद्वारे आपण जाणून घेणार भुईमूग पिकाची लागवड कशी करावी आणि दर्जेदार व भरगोस शेंगदाणे उत्पादनासाठी उत्कृष्ट असे नियोजन. भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक आहे . भुईमूग पिकाची लागवड ही तीनही हंगामात करता येते. खरीप हंगामामध्ये भुईमूग लागवडीखालील क्षेत्र हे जास्त असते. उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता ही जास्त असते. उन्हाळी हंगामामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असल्याने रोग व किडींची समस्या ही कमी प्रमाणात उद्भवते.  भुईमूग लागवड करतांना जमीन कशी असावी? - जमीन ही भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थांनी भरलेली आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी असावी. लागवड करण्यापुर्वीची मशागत (पूर्व मशागत) - जमिनीची 12-15 सें.मी खोलगट अशी नांगरणी करून घ्यावी,  त्यामुळे भुईमुगाच्या शेंगांचा चांगला विकास होतो. भुईमूग लागवडीचा हंगाम -  - खरीप हंगाम - 15 जून ते 15 जुलै  - उन्हाळी हंगाम - 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी  भुईमूग पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्था -  - फुले येण्याची अवस्था - पेरणीनंतर २५ ते ३० दि...

जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढवा, मिळवा दर्जेदार आणि भरगोस उत्पादन !

Image
जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढवा, मिळवा दर्जेदार आणि भरगोस उत्पादन ! शेतकरी मित्रांनो,  आम्ही  खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग  च्या माध्यमातून आपणास वेळोवेळी शेतीमाला विषयी महत्वाची माहिती देत असतो. आज आपण जी माहिती घेणार आहोत, ती म्हणजे शेतातील उत्पन्न वाढवून देणाऱ्या गोष्टी विषयी अर्थातच सेंद्रिय कार्बन विषयी!  आपल्या सर्वांना माहितीच आहे की,   कोणत्याही पिकाच्या यशस्वी आणि सर्वोत्कृष्ट उत्पादनासाठी (Crop Production) हवामान, जमीन, पाणी, रोग, कीड आणि पीक व्यवस्थापन (Crop Management) या सर्व गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण असतात. यातील हवामान (Climate), पाण्याची उपलब्धता, रोग आणि कीड यांचा निसर्गाशी थेट संबंध असल्याने, त्वरित त्याचे परिणाम दिसतात. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकडे शेतकर्‍यांचे बारकाईने लक्ष असते. तुलनेने जमिनीच्या आरोग्याकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही.  शेतकरी बांधवांनो,  आपल्या शेतीतून शाश्‍वत उत्पादन मिळवायचे असेल तर जमिनीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. जमिनीचे आरोग्य जपणे म्हणजेच, जमिनीत असलेल्या सेंद्रिय कार्बन ची मात्रा वाढविणे! चला तर मग जाणून...

असे करा डाळिंब बागेचे योग्य नियोजन व मिळवा सर्वोत्तम उत्पादन !

Image
 असे करा डाळिंब बागेचे योग्य नियोजन व मिळवा सर्वोत्तम उत्पादन ! नमस्कार शेतकरी मित्रांनो, असे करूया डाळिंब फळ पिकाचे योग्य व्यवस्थापन व मिळवूया सर्वोत्तम आणि दर्जेदार उत्पादन .  आम्ही खेती वाले भैय्या ह्या ब्लॉग च्या माध्यमातून आपणास वेळोवेळी शेतीमाला विषयी महत्वाची माहिती देत असतो. यातच एक ब्लॉग चा विषय आहे डाळिंब बागे बद्दल, ज्यात माहिती दिली गेली आहे ती डाळिंब बागेच्या योग्य व्यवस्थापना विषयी.  शेतकरी मित्रांनो आपणास माहितीच असेल डाळिंब शेती –  ठरला आहे व ठरतोय एक फायदेशीर पर्याय ! डाळिंब (Punica granatum) हे एक महत्त्वाचे आणि फायदेशीर फळपीक आहे. याला दरवर्षी बाजारात मोठी मागणी असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली किंमत मिळते. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड केली जाते. Growth Cycle of pomegranate fruit crop 🔹 डाळिंबाची शेतीसाठी लागणारे अनुकूल हवामान आणि जमीन - डाळिंबासाठी कोरडे आणि उष्ण हवामान अनुकूल आहे.  - २५°C ते ३५°C तापमान चांगले मानले जाते.  जमीन -  मध्यम ते हलकी काळी, किंवा चांगल्या निचऱ्याची जमीन...

जान लेते हैं ,चाय बागानों में आने वाला ब्लिस्टर ब्लाइट (Blister Blight) के नियंत्रण के उपाय !

Image
जान लेते हैं ,चाय बागानों में आने वाला ब्लिस्टर ब्लाइट (Blister Blight) के नियंत्रण के उपाय ! नमस्कार किसान भाईयों, आज हम इस लेख में जानने वाले हैं, चाय बागानों में आने वाला ब्लिस्टर ब्लाइट (Blister Blight) और उसके नियंत्रण और उपाय के बारे में। ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 🟢 ब्लिस्टर ब्लाइट (Blister Blight)  🔹 चाय में ब्लिस्टर ब्लाइट रोग सबसे अधिक नुकसानदायक रोगों में से एक है और यह (एक्सोबैसिडियम वेक्सन्स) फंगस के कारण होता है। 🔹 यह विनाशकारी फंगस पौधों की पत्तियों पर आक्रमण करता है, और उन्हें उनके संभावित विकास से रोकता है| 🔹 जिसके परिणामस्वरूप कुल उपज की गुणवत्ता और मात्रा में कमी आती है। 🔹 यह रोग मार्च से मई महिने के दौरान चाय के पौधों को प्रभावित कर सकता है।  🔹 इस रोग के कारण चाय की पत्तियों की निचली सतह पर पीले-सफ़ेद छाले हो सकते हैं। ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 🟢 ब्लिस्टर...

डेक्सट्रोज बेस बायोफर्टिलाइजर किट (पोषक किट) के साथ फसलों को दे सम्पूर्ण पोषण और पाए भरपूर पैदावार।

Image
डेक्सट्रोज बेस बायोफर्टिलाइजर किट (पोषक किट) के साथ फसलों को दे सम्पूर्ण पोषण और पाए भरपूर पैदावार। नमस्कार किसान भाइयों,  आज हम इस ब्लॉग में बायोफर्टिलाइजर किट (जैव उर्वरक किट) के उपयोग के बारे में जानकारी लेने वाले है। इस लेख में हम मुख्य रूप से डेक्सट्रोज बेस बायोफर्टिलाइजर किट के बारे में जानकारी लेंगे। यह किट मिट्टी की उर्वरता बढ़ाने और फसलों की वृद्धि को प्रोत्साहित करने के लिए किया जाता है। इसमें लाभकारी सूक्ष्मजीव होते हैं जो पौधों को आवश्यक पोषक तत्व उपलब्ध कराने में मदद करते हैं। Tiron Nutrition Pvt Ltd आपके लिए लाया है, डेक्सट्रोज बेस बायोफर्टिलाइजर किट जो दे आपके फसलों को सम्पूर्ण पोषण और पाए भरपूर पैदावार। Poshak Kit पोषक किट यह डेक्सट्रोज बेस बायोफर्टिलाइजर एक प्रकार का जैविक उर्वरक (Biofertilizer) है, जो फसलों की वृद्धि और मिट्टी की उर्वरता बढ़ाने में मदद करता है।  पोषक किट के घटक - ✅ NPK Consortia ✅ Mycorrhiza ✅ Phosphorus Solubilizing Bacteria ✅ Zinc Solubilizing Bacteria पोषक किट के उपयोग मुख्य रूप से निम्नलिखित उद्देश्यों के लिए किया जाता है: 1. मिट्टी की...