द्राक्ष बागेत एकरी १५ टन उत्पादन मिळवा, संजीवकांच्या (Plant Growth Regulators) मदतीने !

 द्राक्ष बागेत एकरी १५ टन उत्पादन मिळवा, संजीवकांच्या (Plant Growth Regulators) मदतीने !

 

नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, 

           द्राक्ष बागेत फळ छाटणी (October Pruning) केल्यानंतर चांगल्या प्रतीचे द्राक्ष मिळवणे हा खूप महत्त्वाचा उद्देश असतो. त्यानुसार नियोजन केले जाते. यामध्ये जमिनीची परिस्थिती व त्यानुसार वेलीचे पोषण अन्नद्रव्याच्या माध्यमातून करणे फार गरजेचे असते. वेलीचे पोषण चांगले झाले तरी घडाच्या विकासात मात्र संजीविकेही (Plant Growth Regulators) तितकेच महत्त्वाचे असतात.

  • द्राक्ष घडाच्या विकासाच्या अवस्थेत अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे असते.
  • वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची पूर्तता करणे गरजेचे असते.
  • त्यासाठी वेलीची मुळेही सक्षम असावी लागतात.
  • जोपर्यंत मुळे कार्यरत होत नाही तोपर्यंत अन्नद्रव्यांचे पूर्तता करूनही उपयोग होत नाही. 
  • द्राक्ष बागेत अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापना बरोबरच संजीवकांचा वापर द्राक्ष पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत करणे फार महत्त्वाचे असते.

द्राक्ष घडाच्या विकासाच्या अवस्थेत संजीवके महत्त्वाची भूमिका निभवतात.

निर्यात क्षम प्रतीचा घड, तसेच उत्तम प्रतीचा बेदाणा तयार होण्यासाठी प्री ब्लू अवस्थेमध्ये घडाचा विकास करून घेणे गरजेचे असते. यावेळी जिब्रेलिक ऍसिड जीए थ्री चा वापर महत्त्वाचा असतो. 

GA3 संजीवका सोबतच आम्ही अशा काही दर्जेदार Plant Growth Regulators ची शिफारस करत आहोत की ज्यामुळे आपल्या द्राक्षाची गुणवत्ता सुधारेल व दर्जेदार उत्पादन मिळेल.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अमिनो गोल्ड -  द्राक्ष घडाचा आकार व पाकळीमधील अंतर वाढवण्यासाठी


🛒  Amino Gold हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
     1. https://krishibazaar.in/product/pranil-agri-amino-gold
     2. https://www.pranilagri.com/product/amino-gold/

फायदे-

✅ द्राक्ष बागेत कळी डिपिंग मध्ये किंवा GA च्या स्प्रे सोबत अमिनो गोल्ड दिल्यानंतर द्राक्ष घडाचा आकार वाढतो. 

✅ पाकळीमधील अंतर वाढते तसेच घडाची लांबी आणि शेंडा चांगला वाढून पानांची संख्या देखील वाढते.

✅ द्राक्ष घडाची वाढ उत्कृष्ट होते.

✅ थंडीमध्ये द्राक्ष बागेत एकसमान फुलोरा होतो.

✅ द्राक्षमण्यांची आकर्षक लांबी व सेटिंग होते.

वापरण्याचे प्रमाण- 

फवारणी द्वारे - 250 ग्रॅम/एकर 

ड्रीप द्वारे - 500 ग्रॅम/एकर

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

झोमा गोल्ड - द्राक्ष मण्यांच्या आकर्षक लांबीसाठी 


🛒  Zoma Gold हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -

       1. https://www.pranilagri.com/product/zoma-gold/

       2. https://krishibazaar.in/product/pranil-agris-zoma-gold

फायदे -

✅ द्राक्ष मण्यांची एकसमान लांबी होते.

✅ घडामध्ये लवचिकता राहते. 

✅ घडाची लांबी वाढल्याने घडाला उत्कृष्ट सुबकता प्राप्त होते.

 वापरण्याचे प्रमाण - फवारणी द्वारे - 1 लिटर/एकर

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रिको - द्राक्ष मण्यांची लांबी व फुगवण वाढीसाठी 


🛒  Rico हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -

       1. https://www.pranilagri.com/product/rico/

फायदे - 

✅ द्राक्ष मण्यांचे आकारमान वाढते.

✅ सेटिंग स्प्रे साठी उपयुक्त 

✅ द्राक्ष घडाला चमक येते व वजन देखील वाढते.

✅ दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी उपयुक्त 

 वापरण्याचे प्रमाण - फवारणी द्वारे - 1 लिटर/एकर 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पामेला - सशक्त द्राक्ष घडासाठी


🛒  Pamella हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
       1. https://www.pranilagri.com/product/pamella/
       2. https://krishibazaar.in/product/pranil-agris-pamella

फायदे 

✅ द्राक्षाचा घड सशक्त होतो.

✅ घडाची वाढ चांगली होते.

✅ वातावरणाचा ताण सहन करण्याची शक्ती वाढते.

वापरण्याचे प्रमाण-  फवारणी द्वारे - 200 ग्रॅम/एकर

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अल्बेरो - गोळी घड नियंत्रणासाठी, द्राक्ष घड जिरू नये म्हणून 


🛒  Albero हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी -
       1. https://www.pranilagri.com/product/albero/
       2. https://krishibazaar.in/product/pranil-agris-albero

वापरण्याचे प्रमाण - फवारणी द्वारे - 250 मिली/एकर

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

किंग स्टार - द्राक्ष पिकामधील बंच स्टेम निक्रोसिस (वॉटर बेरी) या समस्येवर सर्वोत्तम उपाय


फायदे - 

✅ द्राक्ष मण्यांतील गर वाढण्यास मदत होते.

✅ घडांवर चकाकी व आकर्षकपणा येतो.

✅ मण्यांचा कुरकुरीतपणा वाढतो.

✅ द्राक्ष घडाची गुणवत्ता अगदी शेवटपर्यंत टिकून राहते.

वापरण्याचे प्रमाण - 5 लिटर/एकर


आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच द्राक्ष पिकाविषयी  अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 90965 17346

धन्यवाद ! 

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !