शेतकऱ्यांनो, तुमच्या जमिनीवरचा ताण वाढत चालला आहे, चला तर मग आपल्या जमिनीला कसदार बनवूयात.
शेतकऱ्यांनो, तुमच्या जमिनीवरचा ताण वाढत चालला आहे, चला तर मग आपल्या जमिनीला कसदार बनवूयात
शेतकरी बांधवांनो,
आज आपण शेतजमिनीच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या समस्यां बद्दल व त्यावरील उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या जमिनीचा कस व तिची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जशी माणसं कामाचा ताण सहन करू शकत नाहीत, तशीच आपली जमीनही अधिक उत्पादनाचा ताण सहन करताना थकली आहे. अर्थातच ती नापीक ते कडे जात आहे.
याचे मूळ कारण म्हणजे, आपण अल्प क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक रासायनिक खतांवर जास्त भर देत आहे. परंतु यामुळे माती, पाणी, आणि हवेचे प्रदूषण वाढले आहे.

रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे तोटे-
✅ कृषी उत्पादनाचा खर्च वाढला
✅ शेती कसणे अवघड झालं आहे
✅ शेतकऱ्यांना पुरेसं उत्पन्न मिळेनासं झालं आहे.
✅ जमिनीतील पाणी लवकर आटण्याचे प्रमाण वाढले.
आपणास हे ठाऊकच आहे की, आपण कमी वेळेत जास्त उत्पादन काढण्यासाठी आपल्या शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर हा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात करत असतो. रासायनिक खतांच्या नेहमीच्या व जास्त वापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो परिणामी जमिनीच्या उत्पादन क्षमतेत घट होताना दिसत आहे.
त्याचप्रमाणे आपण रोग व किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके यांचा वापर करत असतो, ही उत्पादने विषारी असतात, या विषारी उत्पादनांची आपल्या पिकांवर फवारणी केल्यानंतर त्याचा परिणाम हा जमिनीत असणाऱ्या जीव जंतूंवरही होतो, परिणामी त्यांची संख्या कमी होताना दिसते आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या सर्व समस्यांसाठी आमचं उत्तर - Tiron Nutrition Pvt Ltd चं "NPK Consortia"
NPK Consortia हे उत्पादन आपल्या जमिनीला उत्पादकतेकडे परत नेईल. नापीकतेकडे जाणाऱ्या जमिनीला सुपीकते कडे घेऊन जाईल.
हे उत्पादन का वापरावे ?
✅ रासायनिक खतांच्या वापराचा खर्च २५-३०% ने कमी होईल.
✅ माती आणि पाण्याचं प्रदूषण कमी होईल.
✅ शेतकरी सेंद्रिय शेती सहज करू शकतील.
✅ नायट्रोजन, फॉस्फरस, आणि पोटॅश यांसारख्या प्राथमिक पोषकतत्वांची गरज NPK Consortia वापरून पूर्ण होईल.
✅ पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
✅ मातीचे आरोग्य सुधारेल.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
NPK Consortia कसं वापरायचं? ते आपण जाणून घेऊया
बीज प्रक्रिया:
डाळी, कडधान्यं, तेलबिया, ऊस, हळद, आलं यांसारख्या पिकांसाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी NPK Consortia वापरावं.
पहिलं आळवणी करताना:
फळभाज्या आणि भाजीपाला पिकांच्या रोपांची लागवड करताना पहिल्या आळवणीसाठी NPK Consortia वापरावे.
ड्रिपद्वारे वापरावे:
आंबा, संत्री, सीताफळ, पेरू यांसारख्या बहुवार्षिक पिकांमध्ये दर ४ महिन्यांनी ड्रिपद्वारे NPK Consortia द्यावं.
तर भाजीपाला पिकांसाठी २-३ वेळा ड्रिपद्वारे वापरणं फायदेशीर ठरेल.
वापरण्याचे प्रमाण - 200 ग्रॅम प्रति एकर
तुमची जमीन वाचवा, शेतकऱ्यांचा खर्च कमी करा, आणि शेती सेंद्रिय बनवा!
Tiron Nutrition Pvt Ltd तुमचं भविष्य उज्वल करायला सज्ज आहे.
🛒 NPK Consortia हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://www.pranilagri.com/product/npk-consortia-biofertilizer/https://krishibazaar.in/product/tiron-npk-consortia
अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 7757092091 या नंबरवरती संपर्क करू शकता.


Comments
Post a Comment