डाळिंब पिकाला द्या तेल्या रोगापासून मुक्ती - करा योग्य नियोजन आणि मिळावा प्रभावी उत्पादन

डाळिंब पिकाला द्या तेल्या रोगापासून मुक्ती - करा योग्य नियोजन आणि मिळावा प्रभावी उत्पादन 


नमस्कार शेतकरी बांधवांनो,

             आज आपण डाळिंब पिकातील तेल्या म्हणजेच Bacterial Blight या रोगाबद्दल माहिती घेणार आहोत. डाळिंब पीक हे मुरमाड जमीन व कमी पावसाच्या प्रदेशात चांगल्या प्रकारे येते.

काळी माती पाणी धरून ठेवणारी जमीन तसेच जास्त आर्द्रता युक्त हवामान पिकास पोषक नसते म्हणूनच, तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो.

तसे डाळिंब बागेतील अस्वच्छता,  झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे देखील डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.

डाळिंब पिकातील तेल्या हा रोग (Xanthomonas axonopodis) या जिवाणूमुळे होतो.

हा रोग पाने, फुले, फळ, फांदी आणि खोड यांचे नुकसान करतो.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तेल्या रोगाची लक्षणे (symptoms) -

  • डाळिंबाच्या पानांनवर हा आजार झाला कि पिवळे रंगाचे रिंग अशे आकार तयार होतात आणि नंतर त्या रिंग मध्ये तपकिरी रंगाचे डाग तयार होतात आणि हळू हळू ते डाग काळे पडतात आणि प्रभावित पानं झाडा पासून कळून पडतात.
  • हा रोग नेमका फळ येणाऱ्या काळा मधेच आधीक पाने त्रीव्र होतो आणि नंतर जे काळे डाग आहेत ते मोठ्या आकारात वाढायला सुरु होतात ज्यामुळे फळ हळू हळू सडायला सुरु होतं. 
  • ज्या फाद्यां मुळे हे फळं मजबूत राहतात, या रोगा मुळे त्या फांद्या पण कोरड्या पडायला लागतात आणि गंभीर परिस्थिती मध्ये जर हा रोग वाढतच गेला तर त्या फांद्यांचा मृत्यू हि होऊ शकतो. 
  • पानांचा रंग बदलून पूर्ण पिवळा होतो आणि फांद्या गळायला लागतात. एका फांद्या सोबतच येत्या १५ दिवसात बाकीच्या फांद्या पण कोरड्या होवू लागतात आणि अश्याच १५ दिवसाच्या कालावधी मध्ये संपूर्ण झाड कोरडं होऊन मरू शकतं. 
  • हा रोग फुलांपर्यंत हि पसरतो ज्या मुळे फुलं गळून पडतात आणि फळांचा संच कमी होईल लागतो. 

Bacterial Blight on leaf

Bacterial Blight on Fruit

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कारणे (Causes) - 

  • १५ % च्या वर तापमान आणि २५–३०’C मध्ये तापमान डाळिंबा मध्ये असलेल्या रोगा ला वाढवू शकतो आणि त्याच्या विकासाचा कारण हि बनू शकते.
  • जर वातावरण ढगाळ असेल तर येणाऱ्या पाऊसा मुळे पण ह्या रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो.
  • ह्या रोगाचे जीवाणू हवामानात पसरणारे आहेत त्यामुळे पाऊस पडल्यावर, ह्या रोगा ची पसरण्याची शक्यता वाढू शकते. 
  • फळ येणाऱ्या काळातच नेमका हा रोग जास्त प्रभावी बनतो.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिबंधात्मक उपाय (Preventive Measures) -

- लागवडीसाठी निरोगी लावणी सामग्रीचा वापर करा.

- बागेतील सर्व बाधित झाडे भाग काढून बागेत स्वच्छता ठेवा आणि जाळून त्यांचा नाश करा.

- खतांचा पुरेसा आणि सर्व शिफारस केलेला डोस तसेच विघटित शेत यार्ड खत आणि गांडूळ खतांचा वापर करावा ज्यामुळे रोगाचा प्रतिरोध वाढेल.

- डाळिंबातील तेल्या ह्या रोगावरती प्रभावी उपाय - रेंजर (2 ग्रॅम/लिटर) या उत्पादनाची फवारणी केल्याने रोगावर सहज नियंत्रण मिळवता येते.

फायदे - 

✅ डाळिंबातील फळांवरच्या डागांच्या (Oily Spot) नियंत्रणासाठी प्रभावीपणे कार्य करते.

✅ दीर्घकाळ परिणाम 

✅ दुसरे रासायनिक बुरशीनाशक किंवा अँटीबायोटिक मिक्स करण्याची गरज नाही.


🛒  Ranger हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - 

1. https://www.pranilagri.com/product/ranger/

2. https://krishibazaar.in/product/pranil-agris-ranger


आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद ! 


Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !