द्राक्ष बागेत घडाची आकर्षक लांबी मिळविण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादन "झोमा गोल्ड"

 द्राक्ष बागेत घडाची आकर्षक लांबी मिळविण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादन "झोमा गोल्ड"


शेतकरी बांधवांनो, आपणास हे ठाऊक च आहे की, दर्जेदार द्राक्ष निर्मितीमध्ये द्राक्षघड व द्राक्षमणी यांच्या आकारमानाला खूप महत्व असते. द्राक्ष घडाच्या आकारमानावरून त्याची गुणवत्ता ही ठरवली जाते. 

------------------------------------------------------------------------------------------------------

द्राक्ष घडाच्या लांबीसाठी महत्वाच्या बाबी -

  • द्राक्ष घडाची लांबी वाढविण्यासाठी घडाच्या देठाची व पाकळ्यांची लांबी वाढणे गरजेचे असते. 
  • घडाची लांबी वाढल्यामुळे मण्यांच्या आकारमान वाढीसाठी मदत होते तसेच घडाला योग्य अशी सुबकता देखील प्राप्त होते. 
  • आकारमान वाढीसाठी पेशींची संख्या वाढीबरोबर पेशींची लांबी वाढणेदेखील महत्त्वाचे असते.
  • निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले घटक जसे की मण्यांचा आकार, घडांची लांबी, सुटसुटीत व एकसारखेपणा, गोडी या बाबी मिळवण्यासाठी वेलीवरील घडांची संख्या व प्रत्येक घडातील मण्यांची संख्या योग्य असणे हे अतिशय महत्त्वाचे असते.

-------------------------------------------------------------------------------------------------------

वरील सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही निर्माण केले आहेत खास व दर्जेदार उत्पादन "झोमा गोल्ड"

"झोमा गोल्ड" का वापरावे -

  • द्राक्ष घडांच्या आकर्षक लांबीसाठी 
  • द्राक्ष मण्यांचा आकार वाढण्यास मदत होते.
  • द्राक्ष घड सुटसुटीत व एकसारखे दिसतात. 
  • घडामध्ये लवचिकता राहते. 
  • द्राक्ष बागेत सेटिंग स्प्रे मध्ये GA3 च्या सोबत "झोमा गोल्ड" च्या वापराने पेशींची संख्या वाढते व लांबीदेखील वाढण्यास मदत होते. 

झोमा गोल्ड हे फवारणीद्वारे - (१ लिटर/एकर) देऊ शकता.



झोमा गोल्ड उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी- https://krishibazaar.in/product/pranil-agris-zoma-gold

अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 7757092091 या नंबरवरती संपर्क करू शकता. 

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !