द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर वाढविण्यासाठी व घडाच्या एकसमान आकारासाठी उपाययोजना
द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर वाढविण्यासाठी व घडाच्या एकसमान आकारासाठी उपाययोजना
द्राक्ष वेलींच्या ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्ष वाढीच्या विविध अवस्थेत वेगवेगळे परिणाम मिळविण्यासाठी संजीवकाचा (Plant Growth Regulator) जीएचा (GA) वापर केला जातो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर वाढणे का महत्वाचे असते?
- द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर वाढल्याने द्राक्ष मण्यांच्या आकारमान वाढीस मदत होते.
- मण्यांची विरळणी (थिनिंग)
द्राक्षात थिनिंग ला खूप महत्त्व आहे.
द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर वाढल्याने मण्यांची विरळणी ही कमी प्रमाणात करावी लागते.
- मण्यांचा आकार वाढतो
द्राक्ष घडात योग्य ती जागा असल्याने मण्यांच्या वाढीस वाव मिळतो, परिणामी मण्यांचा आकार वाढतो व द्राक्ष घडाची गुणवत्ता सुधारते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
उपाययोजना -
- पाकळ्यांची वाढ, मण्यांचा आकार वाढवण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच द्राक्ष घडाची गुणवत्ता सुधारते.
- द्राक्ष घडाच्या दोन पाकळीतील अंतर वाढवण्यासाठी व घडाच्या एकसारख्या आकारासाठी Pranil Agri Services LLP चे दमदार उत्पादन "अमिनो गोल्ड"
- फ्लावरिंग स्टेजमध्ये GA च्या स्प्रे सोबत अमिनो गोल्ड (250 ग्रॅम/एकर) वापरल्याने, द्राक्ष घडातील पाकळीतील अंतर हे उत्कृष्टरित्या वाढलेले दिसेल.
अमिनो गोल्ड वापरण्याचे फायदे -
- द्राक्ष घडाची वाढ जोमदार होते.
- थंडीमध्ये द्राक्ष बागेत एकसमान फुलोरा होतो.
- द्राक्षमण्यांची आकर्षक लांबी व सेटिंग होते.
अमिनो गोल्ड उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - https://krishibazaar.in/product/pranil-agri-amino-gold
द्राक्ष पिकासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधा.
- 9096517346


Comments
Post a Comment