जीवाणू खतेच भागवू शकतात जमिनीची भूक!

 जीवाणू खतेच भागवू शकतात जमिनीची भूक!



नमस्कार शेतकरी मित्रांनो, 

आज आपण जाणून घेणार आहोत की जिवाणू खतांचे आपल्या शेतामध्ये काय महत्त्व आहे, व ते कशाप्रकारे कार्य करतात. 

  Tiron Nutrition Pvt. Ltd. मध्ये आम्ही मायक्रोन्यूट्रिएंट्स, जैविक खतं, जलद्राव्य खतं, आणि माती आरोग्य सुधारक उत्पादनं बनवणारे विश्वासार्ह निर्माते आहोत. आपल्या पिकांना योग्य पोषण मिळवून देण्यासाठी आमचं पोषक किट एक प्रभावी आणि दीर्घकालीन फायदा देणारं उत्पादन ठरेल.

डेक्स्ट्रोज-आधारित जैविक खतं का वापरावीत?

सध्या, काही शेतकऱ्यांना डेक्स्ट्रोज-आधारित जैविक खतं वापरण्यात फारसा रस नसतो. परंतु या खतांचा वापर केल्याने मातीचं नैसर्गिक पोषण टिकवून ठेवता येतं, आणि जमिनीच्या गुणवत्तेत वाढ करता येते. डेक्स्ट्रोज-आधारित जैविक खतं उत्पादनात उपयुक्त घटक पुरवतात, तसेच मातीचा धूप थांबवून दीर्घकालीन फायदा देतात. त्यामुळे, हे खत वापरल्यास आपल्या शेतात अवशेषमुक्त आणि निर्यातक्षम फळांची निर्मिती करता येते.

पोषक किटमध्ये उपलब्ध घटक:

आमच्या पोषक किटमध्ये आम्ही विविध जैविक घटक एकत्रित करून दिले आहेत. हे घटक आपल्या पिकांच्या  विविध अवस्थांमध्ये उपयोगी ठरतील:

  1. NPK Consortia - नायट्रोजन, फॉस्फरस, आणि पोटॅशियमच्या गरजा पूर्ण करून मुळांचं पोषण वाढवणारं खत.
  2. फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया - फॉस्फरस सहज उपलब्ध करून मातीचं पोषण वाढवणारं घटक.
  3. मायकोरायझा - मुळांची वाढ आणि पोषण क्षमतेत वाढ करणारा घटक.
  4. झिंक सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया - झिंकची उपलब्धता वाढवून द्राक्षांना पोषण देणारं.
  5. सीवीड एक्स्ट्रॅक्ट - पिकांमध्ये रोगप्रतिकारकता वाढवून, त्यांची वाढ जलद करणारा जैविक घटक.

पोषक किटच्या फायद्यांसाठी खास वैशिष्ट्यं

आमचं पोषक किट इतर कंपन्यांच्या स्वतंत्र उत्पादनांपेक्षा खूपच किफायतशीर आहे. इतर उत्पादकांकडून हे घटक स्वतंत्रपणे खरेदी केल्यास, त्याचा खर्च वाढतो. परंतु, आमचं किट एकाच बॉक्समध्ये आवश्यक जैविक घटक देऊन शेतकऱ्यांचा खर्च कमी करतं. यामुळे आपल्या बागेत लागणारा खर्च कमी होऊन उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पोषक किट वापरण्याचे फायदे -

1. पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देते.

2. पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

3. जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते.

4. जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यास मदत होते. 

5. जमिनीमधील झिंक विद्राव्य करून झिंकची उपलब्धता वाढते. 

6. पोषक किट चा वापर पिकांच्या वाढीसाठी, विकासासाठी आणि जमिनीच्या गुणवत्तेसाठी केला जातो.

7. जमिनीमधून निर्माण होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवता येते. 

8. पोषक किट हे पर्यावरणपूरक आहे आणि ते पिकांच्या उत्पादनात, गुणवत्तेत, वजनात व साठवणूक क्षमतेत वाढ करते.  

9. रासायनिक खतांचा वापर व त्यावरील खर्च कमी होऊन उत्पादन वाढते.

10.पोषक किट च्या नेहमीच्या वापरामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढत राहते व भविष्यात रासायनिक खतांचा वापर कमी होईल.

पोषक किट हे उत्पादन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी - 
1. https://www.pranilagri.com/
2. https://krishibazaar.in/product/tiron-poshak-kit

तर आजच आपल्या शेतात पोषक किट वापरून चांगल्या गुणवत्तेचं, निर्यातक्षम उत्पादन घ्या आणि आपल्या मातीला टिकाऊ पोषण मिळवा!

- Tiron Nutrition Pvt. Ltd.

आमचा ला लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतीविषयक अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता. 

 📱- 7757092091

धन्यवाद ! 

Comments

Popular posts from this blog

द्राक्ष सीजन 2025-26 यशस्वी करण्यासाठी द्राक्ष बागेत 'खरड छाटणी' केल्यानंतर असे करा महत्वाचे व्यवस्थापन !

द्राक्ष बागाययतदारांना मिळाले, द्राक्ष बागेत घडाची लांबी, वजन व चकाकी वाढवण्याचे रहस्य !

टरबूज पिकातील कॉलर रॉट : ओळख, कारणे आणि मिळवा प्रभावी नियंत्रण !