Posts

Showing posts from June, 2025

आले व हळद पिकाच्या मजबूतीसाठी ड्रेंचिंगलाच द्या पोषक किट चा सर्वोत्तम आधार!

Image
  आले व हळद पिकाच्या मजबूतीसाठी ड्रेंचिंगलाच द्या पोषक किट चा सर्वोत्तम आधार! नमस्कार शेतकरी बंधूंनो, आले (Zingiber officinale) आणि हळद (Curcuma longa L.) ही महत्वाची मसाल्याची पिके आहेत. ह्या महत्वाच्या पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी पिकाचे व्यवस्थापन योग्य रीतीने करणे फार महत्वाचे ठरते.  आपण ह्या ब्लॉग मध्ये माहिती घेणार आहोत ती म्हणजे आले आणि हळद पिकामध्ये आळवणी व्यवस्थापनेचे का महत्त्वाचे आहे? त्याचबरोबर आपण आज एका महत्वाच्या आळवणी बाबत माहिती घेणार आहोत ती म्हणजे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात देण्यात येणारी पहिली तसेच टप्प्या टप्प्याने देण्यात येणारी आळवणी. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आले व हळद पिकाच्या सुरुवातीसाठी सर्वोत्तम जैविक पोषण मिळवा, पोषक किट च्या मदतीने ! Tiron Nutrition Pvt. Ltd. चं पोषक किट! पोषक किट मध्ये असणारे घटक व त्याचे होणारे फायदे - ✅NPK Consortia - नायट्रोजन, फॉस्फरस, आणि पोटॅशियमच्या गरजा पूर्ण करून मुळांचं पोषण वाढवणारं खत. ✅फॉस्फरस सॉल्युबला...

"पामेला" (Seaweed Extract) ठरतंय सोयाबीन पिकासाठी वरदान !

Image
 "पामेला" (Seaweed Extract) ठरतंय सोयाबीन पिकासाठी वरदान ! नमस्कार शेतकरी मित्रांनो,  सोयाबीन पीक हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात सातत्य ठेवण्यासाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी योग्य टप्प्यांवर योग्य उत्पादनांची फवारणी करणे आवश्यक असते. आपण आजच्या ह्या ब्लॉग मध्ये माहिती घेणार आहोत ती म्हणजे सोयाबीन पिकामध्ये समुद्री शैवाल अर्क (Seaweed Extract) वापरण्याचे फायदे काय आहेत? ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- त्याआधी आपण जाणून घेणार आहोत की समुद्री शैवाल अर्क (Seaweed Extract) म्हणजे नेमके काय? समुद्री शैवाल अर्क (Seaweed Extract) म्हणजे समुद्रातील शैवाल (seaweed) पासून काढलेला एक नैसर्गिक अर्क आहे, जो पिकांसाठी एक उत्तम सेंद्रिय खत आणि बायोस्टिम्युलंट (biostimulant) म्हणून काम करतो. त्यामध्ये विविध पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि वनस्पती संप्रेरके (plant hormones) असल्याने, पिकांची वाढ, उत्पादन आणि ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यात मदत होते.  असेच एक द...

पिकांमध्ये पिवळेपणा दिसतोय ? जाणून घेऊया पिकांमध्ये पिवळेपणा येण्याची कारणे व त्यावरील उपाययोजना .

Image
 पिकांमध्ये पिवळेपणा दिसतोय ? जाणून घेऊया  पिकांमध्ये  पिवळेपणा येण्याची कारणे व त्यावरील उपाययोजना. शेतकरी बंधूंनो,  आजच्या ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, पिकांमध्ये पिवळेपणा येण्याची कारणे कोणती आहेत. व त्या कारणांवर आपण कशी मात करू शकतो.  तसेच पिकांमध्ये पिवळेपणा येऊ नयेत म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो याची देखील माहिती आपण ह्या लेखात घेणार आहोत.  ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- बऱ्याच वेळा आपण पाहतो कि विविध पिकांचे नियोजन करत असतान , पिकांमध्ये विविध कारणांमुळे पिवळेपणा दिसत असतो, पिकांमध्ये पिवळेपणा येण्याची नेमकी कोणती कारणे ते आपण पाहूया.  प्रमुख कारणे खालील प्रमाणे - १) पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता  २) रसशोषक किडींचा प्रादुर्भाव  ३) शेतातील पाण्याचे अनियमित असे नियोजन  ४) वातावरणात होणारे बदल   प्रमुख कारणांची सविस्तर माहिती पाहूया  १) पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता - शेतातील अन्नद्रव्ये (मुख्यतः नायट्रोजन, फॉस...

पिकांवरती येणाऱ्या किडींसाठी मिळवा सर्वोत्तम असे नियंत्रण !

Image
  पिकांवरती येणाऱ्या किडींसाठी मिळवा सर्वोत्तम असे नियंत्रण ! नमस्कार शेतकरी बंधुनो, आजच्या ह्या ब्लॉग मध्ये आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे, पिकांवरती येणाऱ्या रस शोषक किडी, त्या किडींमुळे पिकाचे होणारे नुकसान व त्या किडींसाठी प्रभावी असे नियंत्रण.  सततच्या पावसामुळे रात्रीच्या व दिवसाच्या तापमानातील होणाऱ्या बदलांमुळे पिकांवर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होत असतो. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.  पिकांवर अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो, ज्यामुळे पीक खराब होण्याची शक्यता वाढते.  पिकांवर अनेक प्रकारच्या किडी येतात, जसे की मावा, फुलकिडे, पांढरी माशी, लष्करी अळी, फळमाशी, तुडतुडे, फळ पोखरणारी अळी. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पिकांवर येणाऱ्या प्रमुख किडी आणि लक्षणे खालीलप्रमाणे - 1 . मावा (Aphids) लक्षणे - पाने आणि कळ्यांवर मावा जमा होतो.  - ज्यामुळे पाने वाकतात आणि पिवळी पडतात. उपाय जैव...