Posts

Showing posts from January, 2025

शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवड करा (नियंत्रित वातावरणातील शिमला मिरची) व उत्पादन वाढवा

Image
 शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवड करा (नियंत्रित वातावरणातील शिमला मिरची) व उत्पादन वाढवा नमस्कार शिमला उत्पादक शेतकरी मित्रांनो,  आज आपण शेडनेट मध्ये शिमला मिरचीची लागवड कशी करावी व शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड केल्याने उत्पादनात काय परिणाम दिसून येतो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवड केल्याने उत्पादनात वाढ होते आणि उच्च दर्जाचे आणि गुणवत्तेचे उत्पादन आल्यामुळे बाजारात चांगला दर मिळतो. शेडनेटमध्ये योग्य तापमान व आर्द्रता (Humidity) टिकवून राहते, ज्यामुळे पीक चांगल्या प्रकारे वाढते. शेडनेट ही शेतकऱ्यांसाठी एक आधुनिक आणि प्रभावी शेती पद्धत आहे. या पद्धतीत पिकांना सूर्यप्रकाश, पाऊस आणि हवामानापासून संरक्षण मिळते. शिमला मिरची हे एक असं पिक आहे ज्याला शेडनेट मध्ये चांगले वातावरण मिळते. शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड ही एक उत्कृष्ट पद्धत आहे ज्यामुळे आपण वर्षभर ताजी आणि गुणवत्तायुक्त मिरची मिळवू शकता. शेडनेटमुळे हवामान आणि किडींच्या त्रासापासून संरक्षण मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो. ----------------------------------------------...

आलू की फसल में कीट और रोगों का सही प्रबंधन करें और अधिक उत्पादन प्राप्त करें!

Image
  आलू की फसल में कीट और रोगों का सही प्रबंधन करें और  अधिक  उत्पादन प्राप्त करें! नमस्कार किसान भाईयों, आलू रबी मौसम की एक महत्वपूर्ण फसलं है, जिसकी खेती पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, नागपुर जैसे जिलों में की जाती है। आलू एक प्रमुख कंद वाली सब्जी है। यह कम समय में अधिक उत्पादन देने वाली फसलं है। आधुनिक खेती की तकनीकें, बीज चयन प्रक्रिया, सही उर्वरक प्रबंधन, और कीट व रोगों का सही प्रबंधन करके इस फसल से प्राप्त होने वाले लाभ में वृद्धि की जा सकती है। आलू एक ठंडे मौसम की फसलं है। इस फसल के लिए औसत तापमान 16 से 21 डिग्री सेल्सियस की आवश्यकता होती है। फसलं की शुरुआत में 24 डिग्री सेल्सियस तापमान अनुकूल होता है, जबकि आलू के कंद बनने के समय 20 डिग्री सेल्सियस तापमान उचित होता है। आलू की खेती के समय गर्म मौसम और कंद बनने के समय ठंडा मौसम इस फसलं के लिए उपयुक्त होता है। आलू एक महत्वपूर्ण खाद्य फसलं है, जो विभिन्न रोगों की चपेट में आ सकती है, जिससे उत्पादन और गुणवत्ता में गिरावट आ सकती है। इन रोगों की शीघ्र पहचान और सही समय पर उपाय करना टिकाऊ आलू उत्पादन के लिए आवश्य...

असे करा आंबा फळपिकातील मोहोराचे सरंक्षण

Image
  असे करा आंबा फळपिकातील मोहोराचे सरंक्षण   नमस्कार फळ बागायतदार बंधुनो, Khetiwalebhaiya ह्या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण जाणून घेणार आहोत आंबा फळपिकातील मोहोराचे सरंक्षण कसे करावे.  आंबा हा भारतातील एक प्रमुख फळपिक आहे. मोहोर म्हणजे आंबा झाडावर येणारे फुले आणि त्यांच्यापासून तयार होणारे लहान फळे. आंबा बागेमध्ये मोहोर येणे आणि मोहोर आल्यानंतर तो टिकवून ठेवणे व त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या गोष्टींना फार महत्त्व असते. मात्र, मोहोर हा आंबा उत्पादनात मोठे नुकसान करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट होते. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मोहोर गळण्याची कारणे - - हवामान बदलांचा परिणाम : अचानक तापमान बदल, पाऊस पडणे, वादळे इत्यादी हवामान बदलांमुळे मोहोर गळू शकतो. - अपुरा पाणीपुरवठा : आंब्याच्या झाडाला पुरेसे पाणी मिळाले नाही तर मोहोर गळू शकतो. - खतांचा अपुरा पुरवठा : झाडाला योग्य प्रमाणात खते मिळाली नाही तर त्याचा परिणाम मोहोरावर होऊ शकतो. - कीड-रोगा...

बटाटा पिकातील कीड व रोगांचे करा योग्य व्यवस्थापन व मिळवा भरघोस उत्पादन!

Image
 बटाटा पिकातील कीड व रोगांचे करा योग्य व्यवस्थापन व मिळवा भरघोस उत्पादन! नमस्कार शेतकरी मित्रांनो,  बटाटा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून या पिकाची लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाटा हे कंदवर्गीय प्रमुख भाजीपाला पीक आहे. बटाटा हे कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारी पीक असून आधुनिक लागवड पद्धती, बियाणे निवड प्रक्रिया, योग्य खत व्यवस्थापन, किड व रोगांचे योग्य  व्यवस्थापन  केल्यास या पिकातून मिळणाऱ्या नफ्यात वाढ होऊ शकते. - बटाटा हे थंड हवामानातील पिक आहे.  - या पिकास सरासरी १६ ते २१ सेल्सिअस तापमान लागते.  - पिकाच्या सुरवातीच्या काळात २४ सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात २० सेल्सिअस तापमान अनुकूल असते.  - बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण हवामान व बटाटे पोसण्याचे वेळी थंड हवामान या पिकास पोषक असते.  बटाटा हा जगभरातील एक महत्त्वाचा खाद्य पिक आहे. हा विविध रोगांना बळी पडतो, ज्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता ढासळू शकते. या रोगांची लवकर ओळख आणि योग्य वेळी उपाययोजना करणे हे टिकाऊ बटाटा उत्पादनास...

भेंडी पिकामधील प्रमुख रोग व त्यावरील प्रभावी नियंत्रण !

Image
जाणून घेऊया भेंडी पिकामधील प्रमुख रोग व त्यावरील प्रभावी नियंत्रण ! भेंडी हे एक उत्कृष्ट फळभाजी पिक आहे. भेंडी मध्ये कॅल्शिअम व आयोडिन ही मुलद्रव्‍य आणि क जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असतात. महाराष्‍ट्रामध्‍ये भेंडीखाली 8190 हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते.  भेंडी (Okra) पिकावर विविध प्रकारचे रोग येतात, जे उत्पादनात घट आणू शकतात. खाली भेंडीवरील काही प्रमुख रोग व त्यांची माहिती दिली आहे, त्याचप्रमाणे त्यावरील उपाययोजना देखील दिल्या गेल्या आहेत.  भेंडीतील प्रमुख रोग - 1. डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew) लक्षणे: पानांवर पिवळसर ठिपके पडतात, पानाच्या खालच्या बाजूस राखाडीसर बुरशी दिसते. नियंत्रण: रोगग्रस्त पाने काढून नष्ट करा व योग्य बुरशीनाशकांची फवारणी करा. डाऊनी मिल्डयू च्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रणील चे 'फॉस्फरो' (2 ग्रॅम/लिटर) जैविक बुरशीनाशक वापरू शकता. 2. पावडरी मिल्ड्यू (Powdery Mildew) लक्षणे: पानांवर पांढऱ्या रंगाचा पूडासारखा थर दिसतो. रोग वाढल्यास पाने गळून पडतात. नियंत्रण: सल्फरयुक्त किंवा इतर बुरशीनाशकांची फवारणी करा. पावडरी मिल्डयू च्या...