Posts

Showing posts from May, 2025

काय आहे द्राक्ष काडी वरील बोट्रोडीप्लोडिया, अर्थातच काडी मर रोग ?

Image
काय आहे द्राक्ष काडी वरील बोट्रोडीप्लोडिया, अर्थातच काडी मर रोग ? द्राक्ष बागायतदार बंधूंनो, द्राक्ष बागेत खरड एप्रिल छाटणी केल्यानंतर तसेच गोड छाटणी (October Pruning) केल्यानंतर अनेक बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतांना दिसतो. तसेच थ्रिप्स, मिलीबग, तुडतुडे अश्या अनेक किडींचा प्रादुर्भाव होतांना दिसतो. ह्या कीड - रोगांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष बागेतील उत्पादन खर्च हा वाढतो. कित्येक वेळा शेतकऱ्यांना रोग नियंत्रणाचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने देखील उत्पादन खर्च वाढलेला दिसतो.  आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीनंतर काडीवर येणारा बुरशीजन्य रोग 'बोट्रोडीप्लोडिया, अर्थातच काडी मर रोग. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सर्वात प्रथम माहिती घेऊया बोट्रोडीप्लोडिया विषयी... 👉🏻 एप्रिल छाटणीनंतर सबकेन नंतर द्राक्ष बागेची काडी परिपक्व होणे फार महत्वपूर्ण असते. 👉🏻 जसजशी काडी परिपक्व होतांना दिसते, त्याचप्रमाणे काडीच्या रंगात देखील बदल होतांना दिसतो. 👉🏻...